PM Kisan Scheme : ITR मूळे PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ शेतकरी ठरणार अपात्र; योजनेचा निधीसुद्धा परत जाणार

PM Kisan Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Kisan Scheme) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याहेतू १ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर प्रत्येक ४ महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आता या … Read more

Home Loan Charges : Home Loan घेताना बँकेला ‘हे’ चार्जेस द्यावे लागतात; कोणते? ते जाणून घेऊया

Home Loan Charges

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan Charges) गेल्या काही काळात घराच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेण्याचं स्वप्न महागलं आहे. अशावेळी अनेक लोक गृह कर्जाचा पर्याय अवलंबून आपल्या हक्काचे घर खरेदी करतात. आपलं घर असावं असं कुणाला वाटत नाही? त्यामुळे गृह कर्ज हा पर्याय उत्तम आहे. जर तुम्हीही नवीन घराच्या खरेदीसाठी गृह कर्ज … Read more

Namdeo Dhasal : नामदेव ढसाळ यांचा झंझावात मोठ्या पडद्यावर झळकणार; सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज

Namdeo Dhasal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Namdeo Dhasal) द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ढसाळ’ असून निर्मितीचे सर्व अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेण्यात आले आहेत. एकूण २ वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी तसेच प्रेरणादायी … Read more

Prathamesh Parab Engagement : प्रथमेश- क्षितिजाची नवी सुरुवात; ‘व्हेलेंटाईन डे’दिवशी दणक्यात पार पडला साखरपुडा

Prathamesh Parab Engagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Engagement) अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या दगडूला अखेर त्याची रिअल लाईफ प्राजु मिळाली आहे. ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होता. प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘व्हेलेंटाईन … Read more

Kadyavarcha Ganpati : कोकणातील ‘या’ गावात स्थानापन्न होण्यासाठी स्वतः अवतरले होते श्रीगणेश; आजही आहे पावलाची खूण

Kadyavarcha Ganapti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kadyavarcha Ganpati) आजपर्यंत तुम्ही अनेक स्वयंभू मंदिरं पाहिली असाल किंवा त्यांच्याविषयी ऐकले असाल. यातील अनेक मंदिरं ही ऐतिहासिक वस्तूंपैकी एक असतील तर काही मंदिरांची भव्यता लक्षवेधी असेल. अशाच एका अत्यंत जुन्या पुरातन मंदिराबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिथे स्वतः विघ्नविनाशक श्रीगणेश अवतरले आणि स्थानापन्न झाले. इतकेच काय तर या मंदिराच्या परिसरात … Read more

Adolf Hitler : हिटलरच्या मिशा अशा कशा? कारण ऐकून व्हाल थक्क

Adolf Hitler

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adolf Hitler) ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष आणि जर्मनीचा हुकूमशहा होता. अत्यंत क्रूर, निर्दयी आणि सनकी हुकूमशहा अशी त्याची ओळख. लोकशाहीचा अवलंब म्हणजे मूर्खपणाचे लक्षण असे त्याचे स्पष्ट मत होते. तर हुकूमशाही सर्वश्रेष्ठ, असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याची नुसती झलक सुद्धा थरकाप भरवणारी होती. अत्याचाराचे दुसरे नावचं हिटलर होते. … Read more

Green Garlic Benefits : हिरव्या पातीच्या लसणीत दडलेत अनेक औषधी गुण; खाणाऱ्यास मिळतात आरोग्यदायी लाभ

Green Garlic Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Garlic Benefits) थंडीच्या दिवसात हिरव्या पातीचा लसूण बाजारात प्रचंड पाहायला मिळतो. फोडणीसाठी किंवा एखाद्या पदार्थला लज्जत आणण्यासाठी जशी लसूण महत्त्वाची तशीच लसणीची हिरवी पातसुद्धा अत्यंत चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हिरव्या पातीचा लसूण हा अनेक देशी पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. हा लसूण केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर आपले आरोग्यदेखील … Read more

Raisins Benefits : मनुक्याचे नियमित सेवन केल्यास मिटते आजारपणाची चिंता; जाणून घ्या फायदे

Raisins Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raisins Benefits) लाडू असो किंवा खीर मनुक्याशिवाय ते अपूर्णच वाटतात. मनुका म्हणजे काय तर वाळलेली द्राक्षे. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. पण चवीला त्याला काही तोड नाही. मनुका हा नैसर्गिकरित्या आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. मनुका हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये विविध प्रकार आढळून येतात आणि यातील प्रत्येक प्रकार हा … Read more

Viral Video : संतापजनक!! आधी घातला वाद नंतर लगावली कानशिलात; ट्रॅफिक पोलिसासोबत तरुणीचे गैरवर्तन

Viral Video (9)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे हे प्रत्येक वाहन चालकाला बंधनकारक असते. मात्र तरीही अनेक वाहनधारक या नियमांचे पालन करत नाहीत. म्हणूनच जागोजागी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसून येते. सिग्नलवर एखाद्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर हे पोलीस त्यांना दंड ठोठावू शकतात. तसा यांना अधिकार असतो. याशिवाय एखादी … Read more

Indigo Airlines : धक्कादायक!! इंडिगो एअरलाईन्सचा निष्काळजीपणा; प्रवाशाला सँडविचमध्ये सापडला स्क्रू

Indigo Airlines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indigo Airlines) सोशल मीडिया हा व्यक्त होण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ, प्रसंग, अनुभव शेअर करत अनेक लोक दररोज आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत व्यक्त होताना दिसतात. यातील अनेक घटना धक्कादायक, विचित्र तर कधीकधी मनस्ताप देणाऱ्या असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा पोस्ट कायम चर्चेत येतात. सध्या अशीच … Read more