दारु तस्करांचे वाहन पलटी, १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर प्रतिनिधी। आरवट मार्गे पठानपुरा गेटमधून शहरात दारू तस्करी करीत असताना एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन उलटल्याने तस्करांचा दारू तस्करीचा ऐन वेळी डाव फसला. वाहन पलटी झाल्याने पकडले जाण्याच्या भीतीने वाहनचालक व अन्य आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आरवट मार्गे क्रमांक एमएच ३१/२२०३ या क्वालिस वाहनाने १० पेट्या विदेशी आणि ७० पेट्या देशी … Read more

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ थोडक्यात बचावला. योगेश तळेकर असे जखमी पदाधिकाऱ्याच नाव आहे. जखमी तळेकर हे आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. तळेकर यांचा दिनेश राणे या बिल्डरबरोबर यापूर्वी 27 लाखांचा व्यवहार झाला होता. बिल्डर … Read more

सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीचा निर्घुण खून

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे घरगुती वादातून पत्नीच्या मानेवर विळयाने वार करून पतीने खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. उज्वला जयकर आटकेकर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर पती जयकर आटकेकर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. जयकर आटकेकर हा मानसिक रूग्ण असल्याचे समजते. माणिकवाडी … Read more

सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली … Read more

विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही, शेतकरी विरोधात कायदे केले. शेतमालाचे दर पाडण्यात आले. देशात आर्थिक मंदी आली असून शेतकरी कामगार कष्टकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा … Read more

बेपत्ता झालेल्या युवकाचा अंकली मध्ये सापडला मृतदेह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे  तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बाळू उर्फ विकी मलमे असे त्या मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत बाळू हा दिनांक १३ रोजी सकाळी बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी … Read more

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी ६० वर्षांपूर्वीच्या झाडांची केली कत्तल

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आज सोमवारी (ता. १६) कोल्हापुरात आगमन होणार आहे. सांगलीवरून कोल्हापुरात येताना अंकली पुलावर त्यांचे स्वागत होणार करून इचलकरंजीत त्यांची सभा होणार आहे. तसेच मंगळवारी शहरातून यात्रा काढण्यात येणार असून कळंबा, इस्पुर्ली, मुधाळतिट्टा आणि राधानगरीत छोट्या सभा होणार आहेत. अशाप्रकारे महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. … Read more

लाखो रुपये असलेली बॅग फेकून सहाय्यक निबंधकाचा पोबारा

जालना प्रतिनिधी । अंबड शहरातील रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक आपल्या कार मध्ये कापडी बॅग ठेवत असताना बॅग मधून पैशाचे बंडल खाली पडल्याने त्यांना पैशाची बंडल खाली पडल्याची विचारणा केली असता साह्यक निबंधकाने पेशाने भरली बॅग तशीच खाली फेकून पळ काढल्याची घटना अंबड शहरात निबंधक कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more