आशियाई पुरुष कबड्डीतील भारतीय सुवर्णपर्वाची अखेर

Iran

जकार्ता | उपांत्य फेरीत इराणकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. १८ व्या आशियाई स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळू शकणार नाही. पूर्वार्धात ११-१० ने आघाडीवर असणारा भारतीय संघ उत्तरार्धात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आता … Read more

केरळसाठी कायपण..

ST Mahamandal

केरळ पुरग्रस्तांसाठी पाकिस्तानचा आणि एसटी महामंडळाचा मदतीचा हात पाकिस्तान, महाराष्ट्र व केरळ |अमित येवले सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या वतीने आम्ही केरळवासीयांसाठी प्रार्थना करीत आहोत. भारताला याप्रसंगी लागेल ती मदत मानवतेच्या भावनेने करायला आम्ही तयार असल्याचं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं. शांततापूर्ण सहकार्यासाठी पाकिस्तानने उचललेलं हे पाऊल कौतुकाचा विषय होत आहे. दरम्यान केरळमधील पूरस्थिती … Read more

देण्याची कला शिकवणाऱ्या विंदा करंदीकर यांची जन्मशताब्दी

vinda

साहित्यनगरी |अमित येवले ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर’ यांची आज जन्मशताब्दी. २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्गातील धालवाली गावात त्यांचा जन्म झाला. ‘माझ्या मना बन दगड’, ‘देणाऱ्याने देत जावे…’ ‘चुकली दिशा तरीही,हुकले न श्रेय सारे’ या व अशा अनेक दर्जेदार कविता आजसुद्धा लोकांना प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. यंदाचे वर्ष विंदा यांची … Read more

चंद्रावरुन मारलेला डोळा..

earth photo

थेट चंद्रावरुन |कॅमेरामन २३ ऑगस्ट या आजच्या दिवशी १९६३ साली, एक अजब घटना पृथ्वीवासीयांना अनुभवायला मिळाली. लुणार ऑरबिटर १ या यानाच्या मदतीने चंद्रावरुन पृथ्वीचा पहिला फोटो घेण्यात आला. तुम्ही प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वी पाहू शकत नाही, परंतु फिरणाऱ्या यानामधून तुम्हाला काही छायाचित्रे नक्कीच टिपता येऊ शकतात. अंतराळातून पृथ्वीचा पहिला फोटो २४ ऑक्टोबर १९४६ साली चलचित्राद्वारे … Read more

मुल्कः धर्मांधता ओलांडून माणूस होण्याचा प्रवास

mulk review

राष्ट्रभक्तीच्या सिध्दतेची परीक्षा नाकारणारा चित्रपट |श्रीरंजन आवटे हिंदू,मुस्लीम खतरें मे है म्हणत एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रोजेक्ट एका टोकाला आलेला असताना ‘मुल्क’ सारखा सिनेमा होणं ही अत्यंत आश्वासक बाब आहे. (अनुभव सिन्हाच्या आधी हा सिनेमा रिलीज होऊ दिल्याबद्दल मोदींचे आणि सेन्सॉर बोर्डाचे आभार.) दोन्ही धर्मातले कट्टरतावादी ‘भारतीयत्व’ नष्ट करु पाहताहेत. दहशतवाद हा काही कुठल्या धर्माशी … Read more

पेट्रोल, डिझेल GST मध्ये नाहीच

petrol disel

वृत्तसंस्था, नवी दिल्ली|नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याचं धोरण कुठेच दिसत नसताना, हे इंधन GST कक्षेत येईल, ही आशासुद्धा आता मावळली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय प्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार पेट्रोल,डिझेल हे GST च्या कक्षेत आणणार नसल्याचं सांगितले आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांना मात्र याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारकडून … Read more

फेक न्युजला आळा घालण्यासाठी फेसबुक वापरणार रेटिंग पद्धत

fake news

वॉशिंग्टन डीसी | राहुल दळवी विश्वासार्हता जपण्याचा व फेक न्यूजला आळा घालण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना रेटिंग देण्याचा विचार करत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, चुकीची माहिती पसरविली जाऊ नये यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. यापुढे अधिक वापरकर्त्यांनी एखादी पोस्ट चुकीची आहे हे लक्षात आणून दिल्यास त्याची सत्यता पडताळण्याची जबाबदारी फेसबुक करणार आहे. … Read more

अफगाणिस्तानमधील शांततेसाठी तालिबान रशियाला भेटणार

mosco foreign minister

मॉस्को, रशिया | तालिबान या दहशतवादी संघटनेचे काही सदस्य पुढील महिन्यात अफगाणिस्तान मधील शांतता धोरणावर चर्चा करण्यासाठी रशियाला भेट देणार असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लवरोव यांनी जाहीर केलं. दोन्ही देशांसाठी ही चर्चा फलदायी ठरेल असं सीएनएन ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले. रशिया सध्या अफगाणिस्तानच्या कोणत्याच सीमेमध्ये हस्तक्षेप करत नाही. तरीही दरम्यानच्या काळात अमेरिकाप्रणित अफगाण … Read more

कोहली ब्रिगेडचा पलटवार, इंग्लंडवर मोठा विजय

Team india

नॉटिंगहम | येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने यजमान इंग्लंडचा २०३ धावांनी पराभव केला. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. इंग्लंडतर्फे जोस बटलरने केलेले शतक व्यर्थ ठरले. या दौऱ्यातील चौथा सामना ३० ऑगस्ट रोजी खेळवण्यात येईल. मालिकेमध्ये भारत अजूनही १-२ ने पिछाडीवर … Read more

स्वप्नांचा राजकुमार

images

हल्लीचं कॉलेज जीवन इतकं रोमँटिक झालंय, की तिथूनच आयुष्याचा जोडीदार मिळतो की काय? अशी धास्ती बऱ्याच कुटुंबियांना लागून राहिलेली असते. लग्नाळू मुला-मुलींनाही मनापासून काही गोष्टी या अशाच असाव्यात असं वाटत. अशातच विचार करण्याचं स्वातंत्र्य असलेली मुलगी, तिच्या खऱ्या राजकुमाराकडून काय अपेक्षा ठेवते हे वाचणं मजेशीरच ठरेल.. त्यानं मला हवं तसंच नसावं, पण तो जसा आहे … Read more