केरळच्या उभारणीसाठी १०,५०० कोटींची गरज – मुख्यमंत्री विजयन

Thumbnail

तिरुअनंतपूरम | मागील १५ दिवसांपासून केरळमधील भीषण झालेली पूरस्थिती पावसाचा जोर ओसरल्यामुळे कमी होत आहे. दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येत आहे. केरळच्या उभारणीसाठी व आपद्ग्रस्तांना मदतीसाठी १० हजार ५०० कोटी रुपयांची मदत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितले आहे. यातील २६०० कोटी रुपये केंद्राने द्यावेत असंही विजयन म्हणाले. जवळपास १ लाख घराचं व १० … Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

Gurudas Kamat

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई काँग्रेसच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान राहिलं होतं. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे ते निकटवर्ती मानले जात. महाराष्ट्रानंतर काँग्रेसने त्यांच्यावर राजस्थान, गुजरात, … Read more

मानवकेंद्री धर्माचे शिलेदार | पुस्तक परिक्षण #४

saba nakvi book

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा परिक्षण – घनशाम येनगे पुस्तकाची सुरूवात करताना लेखिकेने इंग्रजीमधील एक वाक्य वापरले आहे. “’we are like islands in the sea, seprate on the surface but connected in the deep’’ या वाक्यातच या पुस्तकाची ओळख आहे. भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन दाखवण्यासाठी या वाक्याचा आधार लेखिकेने घेतला आहे. … Read more

अंनिस व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ईदनिमित्त रक्तदान सप्ताह

Eid Special

पुणे | आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यातर्फे “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेला विधायक पर्याय म्हणून दि. २२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१८ या कालावधीत “राज्यव्यापी रक्तदान सप्ताह” … Read more

बुमराहच्या दणक्यांनी इंग्रज घायाळ

cricket

तिसऱ्या कसोटीत विजयापासून भारत फक्त एक पाऊल दूर नॉटिंगहम, इंग्लंड| भारत व इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन घडवत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. पहिल्या डावातील १६८ धावांच्या मजबूत आघाडीवर भारताच्या दुसऱ्या डावातील ३५२ धावांनी कळस रचला. विजयासाठी ५२१ धावांच लक्ष घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाला सुरुवातीलाच दणके देण्याचं काम … Read more

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज तर्फे २० ऑगस्ट पासून चक्री उपोषण आंदोलन

Thumbnail

पुणे | मराठा क्रांति मोर्चाने महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठिकठिकाणी शिस्तप्रिय पद्धतिने आंदोलन केले. मात्र आॅगस्ट ९ रोजी झालेल्या पुणे येथील आंदोलानादरन्यान चाकण हिंसाचार प्रकरण घडले. यात बाह्यशक्तिनी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. चाकण येथील हिंसाचारात सामिल असलेल्या बाह्यशक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्याकडून करण्यात … Read more

संविधान प्रत जाळणार्यांवर कडक कारवाई करा, रिब्लिकन मजदूर संघाची मागणी

Constitution burnt in delhi

पुणे | दिनांक ८ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार घडला होता. सदर घटना प्रसारमाध्यमांनी समोर आणताच सोशल मिडीयावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संविधानाची प्रत जाळतानाची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत असून त्याविरोधात निषेध नोंदवला जात आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेचे पुण्यातही प्रतिसाद उमटत असून रिपब्लिकन मजदूर संघ … Read more

बालकांमधील स्थूलपण्याच्या लढ्यासाठी जेटी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम ; मुलेच होणार ब्रेण्ड अम्बेसीडर

Thumbnail

पुणे | अलीकडील काळात स्थूलपणा चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थूलपणा ही केवळ भारतीयांची समस्या नसून संपूर्ण जगाची आहे. त्यामध्ये चीन देश अग्रेसर आहे. जगभरातील स्थूलव्यक्तींमधे चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. स्थुलपणाचे मुख्य कारण जंकफ़ूड हे असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. लहान मूलांमध्ये जंकफ़ूड खाण्याचे प्रमाण वाढले असून त्याबाबत जनजागृती साठी मोठी चळवळ जेटी … Read more

#MarathaReservation | राज्यात एस.टी. सेवा बंद

IMG

पुणे | मराठा क्रांन्ति मोर्चा ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्यामधे सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी कसलाही हिंसाचार होवू नये याकरता पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. चाकण येथे झालेल्या आंदोलनात पी.एम.पी.एल. च्या दहा बस ची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामधे पी.एम.पी. चे लाखोंचे नुकसान झाले … Read more

लिंगायत महासंघाची आरक्षणाची मागणी

Thumbnail

पुणे | ‌महाराष्ट्रात सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाने आरक्षणासाठी शासनाकड़े लिंगायत महासंघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लिंगायत वाणी समाजाला आरक्षण मिळते परन्तु इतर वीरशैव, हिंदू लिंगायत, व फक्त लिंगायत यांना खुल्या प्रवर्गातच आहेत त्यांनाही ओबीसी प्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत लिंगायत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन बिरादर यानी केले. ‌तसेच मराठा धनगर … Read more