हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर आता बँकाच्या एफडीवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. जवळपास सर्वच बँकांकडून एफडीचे दर (Bank FD) वाढवण्यात येत आहेत. अशातच आता आणखी तीन छोट्या बँकांचीही भर पडली आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, जन स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक या तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी प्लॅन ऑफर केले गेले आहेत. या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 टक्क्यांपर्यंत व्याज (Bank FD) देत आहेत. मात्र हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटसाठी लागू होतील.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर (Bank FD)
कालावधी सामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
7 ते 14 दिवस – 3.25 टक्के, 3.75 टक्के
15 ते 45 दिवस – 3.25 टक्के, 3.75 टक्के
46 ते 90 दिवस – 4.25 टक्के, 4.75 टक्के
91 दिवस ते 6 महिने – 4.25 टक्के, 5.25 टक्के
6 महिने ते 9 महिन्यांच्या वर – 5.25 टक्के, 5.75 टक्के
9 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी – 5.75 टक्के, 6.25 टक्के
1 वर्ष ते 1 वर्ष वर्ष 6 महिने – 6.50 टक्के, 7.00 टक्के
2 वर्ष ते 998 दिवसांवरील – 7.00 टक्के, 7.50 टक्के
999 दिवस – 7.49 टक्के, 7.99 टक्के
1000 दिवस ते 3 वर्षे – 7.00 टक्के, 6.80 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – 6.50 टक्के, 7.00 टक्के
5 वर्षे – 6.75 टक्के, 7.25 टक्के
5 वर्षे आणि 10 वर्षांवरील – 6.00 टक्के, 6.50 टक्के
जन स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी व्याजदर (Bank FD)
कालावधी सामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
7 दिवस ते 14 दिवस – 2.50 टक्के, 3.30 टक्के
15 दिवस ते 60 दिवस – 3.00 टक्के, 3.80 टक्के
61 दिवस ते 90 दिवस – 3.75 टक्के, 4.55 टक्के
91 दिवस ते 180 दिवस – 4.50 टक्के, 5.30 टक्के
181 दिवस ते 364 दिवस – 5.50 टक्के, 6.30 टक्के
1 वर्ष (365 दिवस) – 6.50 टक्के, 7.30 टक्के
1 वर्ष आणि 2 वर्षांवरील – 7.00 टक्के, 7.80 टक्के
2 वर्षे आणि त्याहून अधिक ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7.25 टक्के, 8.05 टक्के
3 वर्षे आणि त्याहून अधिक ते 5 वर्षांपेक्षा कमी – 7.25 टक्के, 8.05 टक्के
5 वर्षे (1825 दिवस) – 7.35 टक्के, 8.15 टक्के
5 वर्षे आणि 10 वर्षांवरील – 6.00 टक्के, 6.80 टक्के
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एफडी व्याजदर (Bank FD)
कालावधी सामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
7 दिवस ते 29 दिवस – 2.90 टक्के, 3.40 टक्के
30 दिवस ते 89 दिवस – 3.50 टक्के, 4.00 टक्के
90 दिवस ते 179 दिवस – 4.25 टक्के, 4.75 टक्के
6 महिने – 5.00 टक्के, 5.50 टक्के
6 महिने आणि त्याहून अधिक ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 4.75 टक्के, 5.25 टक्के
9 महिने – 5.05 टक्के, 5.55 टक्के
9 महिने आणि त्याहून अधिक ते 1 वर्षापेक्षा कमी – 6.50 टक्के, 7.30 टक्के
1 वर्ष – 6.70 टक्के, 7.20 टक्के
12 महिने आणि 1 दिवस ते 15 महिने – 6.00 टक्के, 6.50 टक्के
15 महिने आणि 1 दिवस ते 18 महिने – 7.00 टक्के, 7.50 टक्के
18 महिने आणि 1 दिवस ते 24 महिन्यांपेक्षा कमी – 6.60 टक्के, 7.10 टक्के
24 महिने – 7.10 टक्के, 7.60 टक्के
990 दिवस – 6.50 टक्के, 7.00 टक्के
991 दिवस ते 36 महिने – 7.20 टक्के, 7.70 टक्के
18 महिने आणि 1 दिवस ते 24 महिन्यांपेक्षा कमी – 6.50 टक्के, 7.00 टक्के
36 महिने आणि 1 दिवस ते 42 महिने – 6.25 टक्के, 6.75 टक्के
42 महिने आणि 1 दिवस ते 60 महिने – 7.20 टक्के, 7.70 टक्के
60 महिने आणि 1 दिवस ते 120 महिने – 6.00 टक्के, 6.50 टक्के
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ujjivansfb.in/support-interst-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाला मोठा बदल, नवीन दर तपासा
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी देखील FD वरील व्याजदर वाढवले !!!
Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा
Prepaid Plans : 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स पहा !!!
PNB कडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा