Bank Of Baroda Recruitment 2024 | बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, महिना मिळणार तब्बल 2 लाख रुपये पगार

Bank Of Baroda Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Of Baroda Recruitment 2024 | बँकेमध्ये नोकरी करण्याची ज्यांना इच्छा आहे. त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची एक मोठी संधी घेऊन आलेलो आहोत. बँकेच्या या मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्यांना या बँकेमध्ये नोकरी करायची आहे त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करा.

बँक ऑफ बडोदाकडून (Bank Of Baroda Recruitment 2024)ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना या बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करा. 22 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे आज म्हणजेच 8 मार्च रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर कोणी अर्ज करण्याचे राहिले असेल तर लवकरात लवकर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda Recruitment 2024) वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी 1.98 लाख रुपये एवढा पगार मिळणार आहे. तर मुख्य व्यवस्थापक पदासाठी 2. 30 हजार रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे. तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुमचे करिअर घडवण्यासाठी ही भरती तुमच्यासाठी सहायक ठरणार आहे.

अर्ज केल्यानंतर या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेच्या आधारावर तुमची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर आजच्या आज हा अर्ज करा आणि तुमच्या परीक्षेला लागा. जेणेकरून तुम्ही चांगली परीक्षा देऊन या बँकेमध्ये नोकरी मिळवू शकता

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.