नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील कोमल लोखंडे ही फार्मसी विभागाच्या तीस-या वर्षात शिक्षण घेत होती. तीने काही वेळा पुर्वी महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

आत्महात्या नेमकी का केली हे मात्र समजू शकलेले नाही. पोलिस मोदींच्या सभेत सक्रिय असल्यामुळे कोणताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी न आल्यामुळे विद्यार्थींनीच मुलीला आल्टो गाडीतून जिल्हा रूग्णालयात आणले आहे. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी कोमलला घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.