आरोग्यामंत्रा | हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हस्तमैथुन करण्याचे आरोग्यदायक फायदे खालीलप्रमाणे –
१) लैंगिक तणाव नष्ट करायला मदत – जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर आले आहे की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते. हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे.
२) मानसिक ताण कमी होतो – हस्तमैथुन करताना हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण वाढते, मांसपेशी मजबूत होतात. यामुळे मानसिक ताण कमी होतो.
३) आनंद मिळतो – हस्तमैथूनातून सेक्स केल्याचा आनंद मिळतो. यामुळे मन संतुष्ट होते.
४) फ्रेश वाटते – हस्तमैथुन केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. परिणामी तुम्हाला हस्तमैथुन केल्यानंतर फ्रेश वाटते.
५) काम अधिक चांगले होते – हस्तमैथुन केल्याने सेक्स ची गरज भागून जाते. सेक्स करण्याची इच्छा सारखी सारखी होत नाही. त्यामुळे तुमचे कामावर अधिक लक्ष लागते.
इतर महत्वाचे –
कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात
म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल