हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही इंजिनिअरिंगला (Engineering Colleges) प्रवेश घेऊ इच्छिता आणि या फिल्डमध्ये करिअर करू इच्छिता तर आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रातील इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये जगभरातील 10 प्रसिद्ध कॉलेजविषयी (Engineering Colleges) माहिती देणार आहोत. या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकता. हे 10 कॉलेज इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या शिक्षणामध्ये जगभरात प्रसिद्ध आहेत.
जागतिक उच्च शिक्षण विश्लेषक Quacquarelli Symonds (QS) यांनी हि यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग महाविद्यालयांची (Engineering Colleges) नावे आणि विविध पॅरामीटर्सवर आधारित दिलेल्या गुणांनुसार हि विद्यापीठ स्तरीय यादी तयार करण्यात आली आहे.
1) मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), केम्ब्रिज, युनायटेड स्टेट्स- एकूण गुण- 96.5
2) केम्ब्रिज यूनिवर्सिटी, यूनाइटेड किंगडम – एकूण गुण 94.8
3) ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, युनायटेड किंगडम – एकूण गुण 94.5
4) नानयांग टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी, सिंगापुर (NTU), सिंगापुर – एकूण गुण 94.2
5) स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी, युनायटेड स्टेट्स – एकूण गुण-93.7
6) ETH ज्यूरिख, स्विट्जरलैंड – एकूण गुण 93.4
7) नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुर (NUS), सिंगापुर – एकूण गुण 93.2
8) इंपीरियल कॉलेज लंडन, युनायटेड किंगडम, एकूण गुण 93.1
9) कॅलिफोर्निया यूनिवर्सिटी, बर्कले (यूसीबी), युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका- एकूण गुण 91.9
10) डेल्फ्ट यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी, नेदरलँड-एकूण गुण 91
हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका