Amazon iPhone Deal मध्ये स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी, ‘या’ रंगाच्या व्हेरिएंटवर मिळेल सर्वाधिक सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon iPhone Deal : जर आपल्याला नवीन iPhone घ्यायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण यासाठी आपल्याकडे एक चांगली संधी चालून आले आहे. कारण, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon कडून आपल्या वेबसाईटवर विशेषत: iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 12 आणि iPhone 14 वर मोठी सूट दिली जाते आहे. इथे लक्षात घ्या कि, कंपनी खास ख्रिसमसच्या निमित्ताने खास लाल रंगाच्या व्हेरिएंटवर जास्त सूट देत आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात…

Refurbished iPhone 12 64GB Red | Coolblue - Before 13:00, delivered tomorrow

Apple iPhone 12 (64GB) RED : या स्मार्टफोनच्या 64GB स्टोरेज आणि रेड कलर व्हेरिएंटवर ग्राहकांना 24 टक्के डिस्काउंट दिला जातो आहे, ज्यानंतर हा स्मार्टफोन 65,900 रुपयांऐवजी 49,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासोबतच 13,300 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जाते आहे. Amazon iPhone Deal

Apple iPhone 13 Mini (512GB) - (Product) RED : Amazon.in: Electronics

Apple iPhone 13 Mini (512GB) RED: या स्मार्टफोनच्या 512GB स्टोरेज आणि रेड कलर व्हेरिएंटवर ग्राहकांना 20 टक्के डिस्काउंट दिला जातो आहे, ज्यानंतर हा स्मार्टफोन 99,900 रुपयांऐवजी 79,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या कि, स्मार्टफोनमध्ये A15 Bionic प्रोसेसर दिला गेला आहे. Amazon iPhone Deal

Apple iPhone 13 (512GB) - (Product) RED : Amazon.in: Electronics

Apple iPhone 13 (512GB) RED: हा फोन 128, 256 आणि 512GB स्टोरेजवाल्या तीन व्हेरिएंटमध्ये येतो. मात्र, ग्राहकांना त्याच्या 512GB स्टोरेज असलेल्या आणि लाल रंगाच्या व्हेरिएंटवर सर्वात मोठी सवलत मिळेल. व्हेरिएंटवर ग्राहकांना 24 टक्के डिस्काउंट दिला जातो आहे, ज्यानंतर हा स्मार्टफोन 1,09,900 रुपयांऐवजी 83,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासोबतच एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 13,300 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. Amazon iPhone Deal

Buy iPhone 14 Plus 128GB (PRODUCT)RED - Apple (IN)

Apple iPhone 14 128GB RED: हा Apple चा नवीन स्मार्टफोन आहे. यामध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स मिळतात. त्याच्या 128GB स्टोरेज आणि रेड कलर व्हेरिएंटवर 1 टक्के सूट दिली जात आहे. सध्या हा फोन 79,900 रुपयांऐवजी 78,740 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Amazon iPhone Deal

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Apple-Mobile-Offer/s?k=Apple+Mobile+Offer

हे पण वाचा :
Recharge Plans : ‘या’ कंपन्यांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील अनेक फायदे
ATM Transaction फेल झाले मात्र खात्यातून पैसे कापले गेले, बँकेकडून अशा प्रकारे मिळवा नुकसानभरपाई
Samsung Big Holiday Sale मध्ये उपलब्ध आहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
Gratuity वरही टॅक्स आकारला जातो का ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 10 वर्षांत 5500 टक्क्यांहून जास्त रिटर्न