भारतीय सैन्यावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, ४० जवान शहिद

pulvama attack
pulvama attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जम्मू वृत्तसंस्था | गुरुवारी दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतेरिके आत्मघाती हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४३ जावंन शाहिद झाले आहेत. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

उरी हल्ल्यानंतरच सर्वात मोठा असा हा हल्ला समजलाजातोय. शाहिद जवानांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवलीजात आहे.सीआरपीएफ च्या वाहन ताफ्यात स्फोटकांनीभरलेले वाहन घुसवून हा स्फोट घडवला. तब्बल २०० किलोस्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या बसवर आदळवण्यातआली. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दातया हल्ल्याचा निषेध केला आहे.

आदिल अहमद दार असे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचेनाव असून गेल्या वर्षी तो या संघटनेत भारी झाला होता. पोलिसांच्या चौकशीनुसार तो पुलवामा येथील काकापोरंयेथील आहे.