Train To Kashmir : भारताच्या कोणत्याही भागातून रेल्वेने गाठता येणार पृथ्वीवरचा स्वर्ग

train to kashmir

Train To Kashmir : मंगळवारी (20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उदघाटन केले. याबरोबरच पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्रेन रवाना झाली. यावेळी तिथे बर्फवृष्टी होत होती आणि बर्फवृष्टीत धावणारी रेल्वे असे विलोभनीय दृश्य उपस्थितांना पाहायला मिळाले. देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने काश्मीरला ( Train To Kashmir ) जाण्याचे स्वप्न … Read more

Give Plastic And Take Gold : ‘प्लास्टिक द्या आणि सोने घ्या’, प्लास्टिक मुक्तीसाठी ‘या’ गावाने सुरु केली अनोखी योजना

Give Plastic And Take Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Give Plastic And Take Gold : सध्याच्या काळात सोन्याच्या किमतीने सर्वोच्च पातळी गाठली आहे. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागत आहेत. काही लोकं घालण्यासाठी तर काही गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. मात्र जरा विचार करा की, जर कचऱ्याच्या बदल्यात आपल्याला सोने मिळले तर… होय, आता असे प्रत्यक्षात घडते आहे. भारतात … Read more

National Tourism Day : भारतातील 7 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

National Tourism Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत हा देश (National Tourism Day) विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक जातीचे, वेगवेगळ्या भाषांचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. भारतात फिरण्यासाठी अशी अनेक पर्यटक स्थळे आहेत ज्याठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही खास वेळ घालवू शकता आणि आपला आनंद साजरा करू शकता. यातील काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मंदिरे … Read more

500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, सोशल मीडियावर Video व्हायरल

man writes quran on 500 meter long paper

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोक आपल्या पराक्रमाने अनेक विश्वविक्रम करत असतात. काश्मीरमधील अशाच एका व्यक्तीने आपल्या निष्ठेने एक अनोखा पराक्रम केला आहे. त्याने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून (man writes quran on 500 meter long paper) जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे त्या काश्मीरी व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. तेव्हापासून लोकांनी … Read more

काश्मिर हिंदूच्या रक्ताने भिजताना कसली 8 वर्ष साजरी करता : संजय राऊत

मुंबई | काश्मिर मधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही, ते सध्या चित्रपट प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. श्रीनगर पासून पुलवामा पर्यंत सुरक्षा दलात काम करणाऱ्या 20 मुस्लिम अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. कारण ते देशाच्या संरक्षणाचे काम करत आहेत. काश्मिरी हजारो पंडित पलायन करत आहेत. रोज काश्मिर हिंदूच्या रक्ताने भिजत आहे, पंडिताच्या हत्या … Read more

दहशतवाद्यांकडून काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

Firing

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कुलगाममध्ये (kulgam) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कुलगाममधील बँक कर्मचारी विजय कुमार यांची भरदिवसा बँकेत घुसून गोळ्या घालून हत्या केली आहे. या भ्याड हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे पाऊल उचलले … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती …”: अमित शाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली … Read more

“संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे, ते कधी काश्मीरला गेलेत काय?.”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “कश्मिरची योजना जेवढी शिवसेनेला माहिती आहे तेवढी इतर कोणाला माहिती नाही, असे म्हंटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कशी काश्मीरला गेले आहेत का? राऊत व … Read more

पुंछ हल्ला: दहशतवादी काश्मीरमध्ये कसे घुसले आणि इनपुट मिळूनही सैनिक कसे अडकले, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जम्मू -काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यांच्यामध्ये एक ज्युनियर कमांडिंग अधिकारी देखील आहे. लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. खरे तर या दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे इनपुट रविवारी रात्रीच मिळाले. यानंतर स्थानिक पोलिसांनी 16 आरआर (आर्मी) ला कळवले. या परिसराला चारही बाजूंनी घेरण्यात आले होते परंतु मुसळधार पाऊस आणि दाट धुक्या … Read more

काश्मीरमध्ये पर्यटन आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तयारी, अनेक प्रोजेक्ट्स सुरू होणार

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन वाढवण्यासाठी केंद्र सरकार अनेक रोड प्रोजेक्ट्स सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज त्याची पायाभरणी करणार आहेत. याशिवाय 28 सप्टेंबर रोजी ते येथे पूर्वेकडे चालणाऱ्या रस्ते बांधकामाची पाहणीही करतील. यात प्रामुख्याने झोजिला बोगदा आणि श्रीनगर-कारगिल दरम्यान ऑन-वेदर (सर्व-हवामान रस्ता) कनेक्‍टीविटी साठी तयार करण्यात येत असलेल्या … Read more