BMC मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी भरती जाहीर

bmc
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला मुंबईत नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या अंतर्गत प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
पद संख्या – 135 पदे
भरले जाणारे पद – प्रशिक्षित अधिपरिचारिका
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

काय हवी पात्रता –

सदर उमेदवार 12वी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केलेली असावी
उमेदवार मान्यताप्रप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत उमेदवार असावा. किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – रु. 345/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
अर्ज मिळण्याचा पत्ता – रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – आवक -जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in