मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । टेलिव्हिजन मालिका निर्माती एकता कपूरची अडल्ट वेबसीरिज म्हणजे गंदी बात. ही वेबसीरिज मानवी आयुष्यातील लैगिक भावभावनावर आधारित आहे. या वेबसीरिजचा ४था सिझन प्रदर्शित झाला असून यात अभिनेत्री गरिमा जैन काम करते आहे. या सीरिजमध्ये तिने न्यूड व इंटिमेट सीन दिले आहेत. या वेबसीरिजमध्ये गरिमाने जेव्हा काम करण्यासाठी होकार दिला त्यावेळी तिने एक अट ठेवली होती. तिने बोल्ड सीन करताना काही मर्यादा ठेवल्या होत्या. याविषयी नुकत्याच एका मुलाखतीत तीन भाष्य केलं आहे.


View this post on Instagram

Yes I do feel like a Disney princess from Aladdin ???? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #aladdin #disney #avneetkaur #jasmine #naomiscott #aladdinliveaction #aladdinmovie #menamassoud #princessjasmine #disneyprincess #disneyaladdin #alasmine #genie #aladdinandjasmine #siddharthnigam #awholenewworld #willsmith #jafar #aladdinedit #yasmine #aladdinnaamtohsunahoga #sidneet #love #disneyland #princeali #waltdisney #avneetians #garimajain

A post shared by Garima Jain (@officialgarimajain) on Dec 7, 2019 at 5:40am PST

गंदी बातच्या चौथ्या सीझनमध्ये भूमिका करताना काही गोष्टींशी गरिमाला प्रॉब्लेम होता. गरिमाने स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ”मला फ्रंट साईड न्यूड सीन देण्यामध्ये प्रॉब्लेम होता. मी जरापण कम्फर्टेबल नव्हते. याबद्दल मी बालाजीच्या निर्मात्यांशी बोलले. त्यांनी माझ्या गोष्टी समजून घेतल्या व मला सपोर्ट दिला. मी खूश आहे की मला ही संधी मिळाली.” गरिमाने सांगितलं की सेटवर स्वतःला कसे कम्फर्टेबल केलं, शूटिंगदरम्यान सेटवर खूप कमी लोक आजूबाजूला रहात होते. जास्त करून गरीमाच्याआजूबाजूला महिला होत्या.


View this post on Instagram

 

Not just an Actor / Singer or Guinness world record holder in Dance I am now an Anchor too … yeah I know I am sounding pompist but hey I work hard on my craft so why shouldn’t I flaunt with pride . Hosting award shows do give me energy nowadays ???? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #businesswoman #garimajain #multitalented #publicfigure #celebrity #celebritystyle #emcee #danceperformer #singingconcert #fashiondiva #countryclub #artistmanager #socialmediamanager #anchoring #standupcomedyshow #iifa2019 #iifa #goldawards #goldawards2019 #zeecineawards2019 #zeecineawards #starparivarawards #starparivarawards2019 #goldenpetalawards #goldenpetalawards2019 #asiantelevisionawards #asiantelevisionawards2019 #31stdec #newyear2020 #2020awards

A post shared by Garima Jain (@officialgarimajain) on Nov 20, 2019 at 4:49am PST

 

मात्र या वेबसीरिजमध्ये काम करताना गरिमाला खासगी आयुष्यात अनेक संकटाना समोर जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी साखरपुडा तुटल्यामुळे चर्चेत आली होती. तिने एका मालिकेत इंटिमेट सीन्स दिले होते. या इंटिमेट सीन्समुळे गरिमाचा भावी पती राहुल सराफ याने चक्क साखरपुडा तोडला होता.अभिनेत्री गरिमा जैनने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. छोट्या पडद्यावरील मालिका शक्ती अस्तित्व के एहसास कीमधून ती घराघरात पोहचली. गरिमाने २०१५ साली दोस्ती यारिया मनमर्जिया या मालिकेतून करियरची सुरूवात केली होती.