Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असते. जर तुम्हीही शिल्पाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण शिल्पाने नुकतेच सोशल मीडियाला गुड बाय करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पोस्टच्या माध्यमातून शिल्पाने याची माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला गुडबाय करण्याचा निर्णय का घेतला ?

एका पोस्ट मध्ये शिल्पा शेट्टीने लिहिले की – ‘सारखी एकच गोष्ट करून कंटाळा आला आहे, सर्व काही एकसारखेच दिसत आहे… जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जात आहे.’ Bollywood

 Shilpa Shetty, Shilpa Shetty News, Shilpa Shetty quit from social media, Shilpa Shetty takes break from social media, reason why Shilpa Shetty quit from social media, Social Media, Viral News, शिल्पा शेट्टी, सोशल मीडिया, शिल्पा शेट्टी ने सोशल मीडिया को कहा अलविदा

शिल्पा सध्या गोव्यात रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समधील ती पहिली महिला पोलीस बनली आहे. शिल्पासोबत यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील दिसणार आहेत. या शोद्वारे रोहित ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. Bollywood

हे पण वाचा :

Tollywood : राजामौलींचा चित्रपट केल्यानंतर सुपरस्टार्स का फ्लॉप होतात ???

Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा

FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा

Prepaid Plans : वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कोणता ???

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद