Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store Policy : Google ने आपल्या Play Store Policy मध्ये बदल केला आहे. या बदलामुळे स्मार्टफोन युझर्स कोणत्याही कंपनीचे कॉल रेकॉर्डिंगचे Apps वापरता येणार नाही. यामुळे अनेक कॉल रेकॉर्डिंग Apps च्या युझर्सना आता Android फोनवर कॉल रेकॉर्ड करता येणार नाही.

Google ने म्हटले की,” सुरक्षेच्या कारणांमुळे कॉल रेकॉर्डिंग App बंद करण्यात येत आहेत. कॉल रेकॉर्डिंग Apps साठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. अनेक डेव्हलपर्स याचा चुकीचा वापर करतात. या नियमांमुळे आता थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग App द्वारे कॉल रेकॉर्ड करणाऱ्यांना यापुढे कॉल रेकॉर्ड करता येणार नाही. Google Play Store Policy

Trending news: Now you will not be able to do call recording, Call Recorder  will be closed from May 11; Google took a tough step - Hindustan News Hub

11 मे म्हणजेच आजपासून Google च्या Play Store च्या नियमांमध्ये बदल होणार आहे. यामधील एक सर्वांत महत्वाचा बदल म्हणजे Android वरील कॉल रेकॉर्डिंग Apps जो आता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग Apps द्वारे आपल्या स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करता येणार नाही.

Google's New Policy Will Kill Third-Party Call Recording Apps | Beebom

मात्र, ज्या फोन्समध्ये आधीपासूनच कॉल रेकॉर्डिंग फॅसीलिटी देण्यात आली आहे ते वापरता येतील. म्हणजेच फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App असेल तर ते आधीप्रमाणेच काम करतील. वेगवेगळ्या देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग Apps बाबतचे कायदेही वेगवेगळे आहेत. त्यामुळे कंपन्या त्यात बदलही करत आहेत. Google च्या नवीन नियमांमुळे आजपासून कॉल रेकॉर्डिंग App पूर्णपणे बंद होतील.

For Google Play Store Policy Visithttps://play.google.com/about/developer-content-policy/

 

Why Google announces ban on call recording apps from Play Store?

हे पण वाचा :

Stock Market : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 172% रिटर्न

Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

Leave a Comment