Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता एक मोठी भरती निघालेली आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत (Bombay High Court Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याप्रमाणे 9 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Bombay High Court Bharti 2024
- पदाचे नाव – महाव्यवस्थापक
- पदसंख्या -1 जागा
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2024
- वेतन दरमहा – 76 हजार 600 रुपये
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
- नाव जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा