24 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करा!! उच्च न्यायालयाची मनोज जरांगेंना नोटीस

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी उद्यापासून रास्ता रोकोची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) एक … Read more

हायकोर्टान शिंदे सरकारला घेरल!! सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी उद्या होणार तातडीनं सुनावणी

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसात राज्यातील सरकारी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूप्रकरणी बॉम्बे हायकोर्टात सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी होणार आहे. या सर्व प्रकरणाची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. त्यामुळे उद्या तातडीने मृत्यूप्रकरणी केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे … Read more

औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराबाबत मोठी अपडेट; या दिवशी होणार सुनावणी

Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) नामांतराच्या मुद्दयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या 4 ते 5 ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होईल. त्यामुळे आता … Read more

बुलेट ट्रेनला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील; गोदरेज कंपनीची याचिका फेटाळली

bullet train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रोजेक्टला अडथळा ठरलेली गोदरेज कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. निकालाला २ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी गोदरेज कंपनीनं केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळत विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं … Read more

राज्यपाल कोश्यारींना उच्च न्यायालयाची दुसऱ्यांदा नोटीस; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी राज्यपालांविरोधात याचिका दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या … Read more

मुंबई उच्च न्यायालयाचा Rapido ला दणका !!! महाराष्ट्रातील सर्व्हिस तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश

Rapido

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाईक टॅक्सी आणि ऑटो सर्व्हिस देणाऱ्या Rapido ला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. आज (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयाकडून Rapido चे सर्व कामकाज तात्काळरित्या थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्रात आपली सर्व्हिस सुरु करण्यासाठी रॅपिडोने राज्य सरकारकडून कोणताही परवाना घेतलेला नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारीच कंपनीची सेवा दुपारी 1 … Read more

पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश … Read more

शिंदे सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ निर्णयाला स्थगिती

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडीने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने शिंदे सरकारच्या या निर्णयालाच स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरकारला कोर्टाची मोठी चपराक बसली आहे. 19 आणि 25 जुलै रोजी ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढत महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि ऑर्डर … Read more

राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका झाली. कोश्यारीना परत दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी विरोधकांनी केंद्राकडे केली आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी याना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या … Read more

भाजपच्या ‘या’ आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल; औरंगाबाद खंडपीठाचा दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची तसेच मंत्र्यांची ईडीतर्फे चौकशी सुरु आहे. यावरून भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर नेत्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे असा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केला जात असताना भाजपच्या एका आमदाराला औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. भाजप नेते आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर … Read more