फोटोच्या नादात धबधब्यात वाहून गेला तरूण, Video आला समोर

boy drowned in waterfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट – तामिळनाडूच्या कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. एका धबधब्यावर फोटो घेण्याच्या नादात 28 वर्षीय तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा (boy drowned in waterfall) प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना या तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे धबधब्यात वाहून (boy drowned in waterfall) गेलेल्या तरुणाचे नाव असून तो अद्यापपर्यंत बेपत्ता आहे. तो अजूनही बेपत्ता आहे.अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे.

तामिळनाडूमधील कोडाईल जिल्ह्यामध्ये (boy drowned in waterfall) ही दुर्दैवी घटना घडली. अजय पंडियन नावाचा युवक फोटोसाठी पोज देताना धबधब्यात पडला आणि बेपत्ता झाला. ही संपूर्ण घटना त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन तो विविध पोज देत असल्याचं (boy drowned in waterfall) दिसत आहे. दरम्यान तो पोझ करत करत धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

यादरम्यान तो आपल्या मित्राला व्यवस्थित फोटो घेण्यासाठी इशारेदेखील करत असल्याचं दिसत आहे. नंतर तो एक मोठा दगड उतरून खाली जाताना दिसत आहे. मित्रदेखील त्याचं शूट घेण्यासाठी त्याला फॉलो करत असल्याचं करतो. दरम्यान विविध पोज देत असतानाच अचानक अजयचा पाय घसरला (boy drowned in waterfall) आणि तोल जाऊन तो धबधब्यात पडला. त्यानं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसत आहे, मात्र तो प्रवाहात (boy drowned in waterfall) वाहून गेला. अजयचा मित्र कल्याणसुंदरमने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर बचाव पथकाच्या माध्यमातून अजयचा शोध सुरु करण्यात आला मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर