Birth Certificate | तुमचाही जन्म 2000 पूर्वी झाला असेल, तर ‘या’ तारखेपर्यंत काढा जन्म प्रमाणपत्र; सरकारने केली अधिसूचना जारी

Birth Certificate

जन्माचा दाखला हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. जन्मानंतर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे कागदपत्र हा आपला जन्म दाखला असतो. अनेक सरकारी काम किंवा इतर कामांमध्ये देखील जन्माचा दाखला खूप आवश्यक मानला जातो. त्यामुळे लहान मुलाचा जन्मानंतर लवकरात लवकर हा दाखला बनवून घ्यावा. नाहीतर जन्म प्रमाणपत्र नाही, या कारणाने अनेक समस्या उद्भवू शकतात. जन्माचा दाखला मिळवण्यासाठी … Read more

प्रसिद्ध अभिनेते आणि DMDK प्रमुख विजयकांत यांचे निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी

vijaykant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध अभिनेते आणि तमिळनाडूमध्ये प्रतिष्ठित राजकीय नेतृत्व असणाऱ्या विजयकांत यांचे निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. DMDK पक्षाचे संस्थापक विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीमुळे सिनेक्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. काही वेळापूर्वीच असे वृत्त समोर आले होते की, विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच … Read more

राष्ट्रपती विधवा स्त्री म्हणून त्यांना नव्या संसद उद्घाटनाचा मान नाही; नव्या दाव्याने खळबळ

draupati murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकताच दिल्लीच्या नविन संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या उद्घाटन समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित इतर अनेक खासदारमंडळी उपस्थित होते. परंतु या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही. या मुद्द्यावरून नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर आणि सनातन धर्मावर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विधवा … Read more

मोदींचा अनोखा अंदाज! दिव्यांग कार्यकर्त्यासोबत काढला Selfie

Modi took a selfie with a disabled activist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ख्याती फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. भारतात तर लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोदींचे फॅन आहेत. मोदींसोबत फोटो काढावा असं तर प्रत्येकाला वाटतच असेल परंतु खुद्द मोदींनीच स्वतःहून एका दिव्यांग व्यक्तीसोबत सेल्फी काढून आपला अनोखा अंदाज दाखवला. मोदींच्या या कृतीने पुन्हा … Read more

मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मंत्रीमंडळात समावेश; कोणतं खातं मिळणार?

cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडू मध्येही ठाकरे पॅटर्न पाहायला मिळत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चेन्नईतील राजभवनात राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल आर एन रवी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना पदाची शपथ दिली. वडिलांसारखा पांढरा शर्ट परिधान करून उदयनिधी यांनी तामिळ भाषेत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या … Read more

वटवाघळांमुळे ‘या’ गावात उडवले जात नाहीत फटाके, वाचा कारण

#HappyDiwali | दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण तामिळनाडूच्या काही गावांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या गावांमध्ये मागच्या काही वर्षांपासून ‘सायलेंट दिवाळी’ साजरी केली जाते. तमिळनाडूतील या गावांत फटाके वाजवले जात नाहीत. फटाके न वाजवण्याचं कारणही तसंच खास आहे. त्रिची जिल्ह्यातील थोप्पुपट्टी आणि सांपट्टी या दोन गावातील लोक दिवाळीच्या वेळी फटाके उडवत नाहीत. याचं … Read more

फोटोच्या नादात धबधब्यात वाहून गेला तरूण, Video आला समोर

boy drowned in waterfall

मुंबई : हॅलो महाराष्ट – तामिळनाडूच्या कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. एका धबधब्यावर फोटो घेण्याच्या नादात 28 वर्षीय तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा (boy drowned in waterfall) प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना या तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे धबधब्यात वाहून (boy drowned in waterfall) गेलेल्या … Read more

Live मॅचमध्येच कबड्डी खेळाडूचा झाला मृत्यू

Kabaddi

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या पनरुतीजवळ मणदिकुप्पम गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कबड्डी (Kabaddi) खेळाडूचा लाईव्ह मॅचदरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या सामन्यादरम्यान (Kabaddi) हि घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान नेमके काय घडले ? मॅच (Kabaddi) सुरू असताना विमलराजच्या रेडची वेळ आली तेव्हा … Read more

दुर्दैवी ! 4 अल्पवयीन मुलांसह 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

drown

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रविवारी मावळमध्ये इंद्रायणी नदीत गोधडी धुवायला गेलेल्या मायलेकाचा बुडून (drown) मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण 7 जणांचा पाण्यात बुडून (drown) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या 7 जणांपैकी 4 जण अल्पवयीन आहेत. हि घटना रविवारी तामिळनाडूच्या गेडीलाम नदीत घडली आहे. काय … Read more

ट्रॅफिक कॉन्स्टेबलची डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण, CCTV फुटेज आले समोर

slapping food delivery boy

तमिळनाडू : वृत्तसंस्था – तमिळनाडूतील कोईम्बतूर या ठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये ड्युटीवर असताना एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने फूड डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण (slapping food delivery boy) केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयला कानाखाली मारताना (slapping food delivery boy) दिसत आहे. या घटनेचा … Read more