राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६६१ वर पोहोचली आहे. आज १२ तासात राज्यात एकुण २६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये पुण्यात कोरोनाचे नवे १७ रुग्ण सापडले आहेत. तर पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचे ४ नवे रुग्ण सापडले आहेत. अहमदनगर मध्ये ३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच औरंगाबाद मध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे –

मुंबई – ३७७
पुणे, पिंपरी चिंचवड – १०३ 
सांगली – २५
ठाणे – ७७
नागपूर – १७
अहमदनगर – २०
लातुर – ८
बुलढाणा – ५
यवतमाळ – ४
सातारा – ३
औरंगाबाद  – ५
उस्मानाबाद – ३
कोल्हापूर – २
रत्नागिरी – २
जळगाव – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली – १

महाराष्ट्रातील एकूण रुग्ण – ६६१

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९० वर, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here