तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात सलमान खान

1
58
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सलमान खान तब्बल १९ वर्षानंतर डायरेक्टर संजय लीला भंसाली यांच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात दिसणार आहे. सलमानचा हा आगामी सिनेमा बिग बजेट ठरणार आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहार. चित्रपाची स्क्रिप्ट तयार असून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान आणि भन्साळी यांनी एकत्र काम केले होते. या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या राय ही जोडी एकत्र दिसली होती मात्र क्लायमॅक्सवरून सलमान आणि भंसाली यांच्यात वाद झाले होते त्यामुळे त्या दोघांनी १९ वर्ष एकत्र काम केले नव्हते.

संजय लीला भंसाली यांनी ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’ सारख्या २००-३०० कोटींचें सिनेमे रेकॉर्ड केले आहे.’भारत’ हा सिनेमा किती कोटी कमावतो आणि कोणत्या चित्रपटाला मागे टाकतो हे पाहावे लागेल. भंसाली सध्या तीन मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.

 

इतर महत्वाचे –

बायकोला बरोबरीने वागवा…

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

जैश-ए-मोहम्मदला भारताचे चोख प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here