उष्णतेमुळे वैतागला आहात ? ‘हा’ Cooler अवघ्या काही मिनिटांतच घर करेल थंड

Cooler
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cooler : आता उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. आजकाल उन्हाळ्यामध्ये गर्मीचा पारा फारच वाढतो. या काळात घरामध्ये थंडावा मिळवण्यासाठी पंखा, कुलर आणि एसी असे पर्याय वापरले जातात. मात्र आपल्यातील अनेक जणांना एसी घ्यायला परवडेलच असे नाही. त्यामुळे बरीच लोकं कुलरकडे वळतात. यातून चांगली थंड हवा मिळत असल्याने तसेच त्याची किंमतही कमी असल्याने सर्वसामान्यांसाठी तो चांगला पर्याय देखील ठरतो आहे.

Symphony Cloud Personal Cooler with Remote Worlds First Wall Mounted Cooler 15 Litre Check Price And Features | AC की तरह दीवार पर टंग जाता है यह Cooler, कम बिजली में करेगा

तर आजच्या या बातमीमध्ये आपण Symphony Cloud पर्सनल Cooler बाबत माहिती जाऊन घेणार आहोत. याची खास बाब अशी कि, हा कुलर कुठंही ठेवता येतो. त्याच प्रमाणे तो भिंतीवरही अडकवता येऊ शकतो. याशिवाय त्याच्या वापरासाठी वीजही कमी लागत असल्याने तो खिशाला परवडणारा देखील आहे.

Material: Metal Personal Symphony Cloud Air Cooler, 15 L, 60 ft at Rs 13499 in Anand

फीचर्स तपासा

अगदी एसी सारखाच दिसणाऱ्या या Cooler ची क्षमता 15 लिटर इतकी आहे. तसेच याचा कव्हरेज एरिया 57 क्यूबिक मिटर आहे. हा कुलर जवळपास 20 फूट लांबपर्यंत हवेचा झोत देऊ शकतो. यामध्ये ऑटोमॅटिक होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्विंग सहीत स्पीड कूलिंग फॅन दिला गेला आहे. याशिवाय चांगल्या थंड हवेसाठी आपल्या रूमची दारे-खिडक्या उघड्न देखील तो वापरता येईल. यामध्ये एक अलार्म देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे याची टाकी मोकळी झाली तर तो आपल्याला सावध करेल. ज्यामुळे याची मोटर खराब होण्यापासून वाचेल.

Symphony wall mounted air cooler, Split AC की तरह दीवार पर टंग जाता है ये Cooler, पंखे के बराबर है बिजली खर्च - symphony cloud personal wall mounter air cooler under 15000

किंमत तपासा

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Amazon वर हा पर्सनल Cooler विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ज्याची किंमत 14699 रुपये आहे. तसेच यावर अनेक बँकांकडून ऑफर्सही देण्यात येत आहे. जर आपण हडफसा बँकेचे ग्राहक असाल तर आपल्याला यावर 5 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. याशिवाय Amazon pay आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करूनही ग्राहकांना यावर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Symphony-Cloud-15-Ltrs-Cooler-White/dp/B078BKL2VL

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट