व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF मध्ये बंपर भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

एकूण पदसंख्या – 1284 पदे

पुरुष -1220 पदे

महिला – 64 पदे

भरली जाणारी पदे – 

1. कॉन्स्टेबल (कॉब्लर)
2. कॉन्स्टेबल (टेलर)
3. कॉन्स्टेबल (कुक)
4. कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
5. कॉन्स्टेबल (वॉशर मन)
6. कॉन्स्टेबल (बार्बर)
7. कॉन्स्टेबल (स्वीपर)
8. कॉन्स्टेबल (वेटर)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 21,700/- ते 69,100/- (Level-3) दरमहा

वय मर्यादा –

18 ते 25 वर्षे (BSF Recruitment 2023)

[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी 100/- (SC/ST/ESM/महिलांना फी नाही)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – rectt.bsf.gov.in