10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF मध्ये बंपर भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशसेवेसाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांच्या 1312 जागांसाठी भरती होणार असून 20 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022असेल. पदाचे नाव- 1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) -982 जागा 2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) -330 जागा एकूण पदसंख्या- 1312 … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत 323 पदांची भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत येणाऱ्या हेड कॉन्स्टेबल आणि ASI पदांसाठी एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- सीमा सुरक्षा … Read more

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

Drugs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Drugs : भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया थांबता थांबेना. भारत-पाक सीमेवरील श्रीगंगानगर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने पुन्हा एकदा 3.5 किलो हेरॉईन जप्त केले आहे. यावेळी चार तस्करांना अटक करण्यात आली आहे. या हेरॉईनची बाजारातील किंमत 15 कोटी रुपये आहे. हे हेरॉईन ड्रोनद्वारे सीमेवरील भारतीय हद्दीत फेकण्यात आले आहे. आता अटक … Read more

आर्मीत पहिली मुस्लिम युवती : कोळे येथील शकिला शेखचे BSF मध्ये सिलेक्शन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली. पंजाबमधील एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या शकीला शेख हीची आपल्या जन्मभूमी कोळे येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली. कोळे गावच्या नावलैकिकात शकिला … Read more

गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

उस्मानाबाद | प्यार किया तो डरना क्यो याची पुन्हा एका प्रचिती आलीय. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात हे उस्मानाबादच्या एका तरुणाने दाखवून दिलंय. प्रेयसीला भेटण्यासाठी मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेत या तरुणांना सर्वांनाच चाट पाडलंय. मात्र सीमेवरील बीएसएफ च्या जवानांनी सदर तरुणाला वेळी अडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. सीमा सुरक्षा … Read more

प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाला BSFने घेतलं ताब्यात

उस्मानाबाद । सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. कमालीची बाब म्हणजे हा पठ्ठया आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन पाकिस्तानला निघाला होता. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिल आहे. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन … Read more

निमलष्करी दले आणि माजी सैनिकांसाठी फेसबुकच्या वापरावर बंदी, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलाचे सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ, सीआयएसएफ आणि एनएसजी यांना पत्र लिहून आपल्या कर्मचार्‍यांसाठी फेसबुकवर बंदी घालण्यास सांगितले आहे. यासह माजी सैनिकांनाही फेसबुक वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यांना गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांच्याकडून 9 जुलै रोजी निमलष्करी दलांसाठी परदेशी अ‍ॅप्स वापरणे थांबवण्यासाठीचा ईमेल संदेश … Read more

बीएसएफने सीमेलगत पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडले

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले. बीएसएफची १९ बटालियन हिरानगर सेक्टरमध्ये गस्त घालीत होती. यावेळी शनिवारी पहाटे ५.१० वाजता … Read more

रोजा सोडण्यासाठी भाकरी घ्यायला गेला होता BSF चा जवान; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचे दोन जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. हा हल्ला होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच ते इफ्तारसाठी भाकरी घेण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, या भरलेल्या बाजारपेठेत एका बेकरी जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, त्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल जिया-उल-हक आणि राणा मंडल यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. … Read more