10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; BSF मध्ये 1410 जागांसाठी मेगाभरती

BSF
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून रिक्त पदांच्या भरतीसाठी (BSF Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 1410 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पद संख्या – 1410 पदे

भरली जाणारे पद – कॉन्स्टेबल

कॉन्स्टेबल (Male) – 1343 पदे
कॉन्स्टेबल (Female) – 67 पदे

नोकरी प्रकार– सरकारी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कॉन्स्टेबल Matriculation or equivalent from a recognized university

मिळणारे वेतन –

कॉन्स्टेबल Pay scale: Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा

असा करा अर्ज –

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (BSF Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केले जाईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
BSF Vacancy details 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – shorturl.at/AIR19

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in