10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत 323 पदांची भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत येणाऱ्या हेड कॉन्स्टेबल आणि ASI पदांसाठी एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था- सीमा सुरक्षा दल

पदाचे नाव –

1) हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
2) ASI (स्टेनोग्राफर)

एकूण पद संख्या – 323 जागा

शैक्षणिक पात्रता – SSC (10+2) (Refer PDF)

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

वेतन

हेड कॉन्स्टेबल– 25,500- 81,100 रुपये महिना
ASI– 29, 200- 92,300 रुपये महिना

अधिकृत वेबसाईट- https://bsf.gov.in/

मूळ जाहिरात- PDF

ऑनलाईन अर्जासाठी इथे Click तर