BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL कडून ग्राहकांना अनेक चांगल्या प्लॅन्सची ऑफर दिली जाते. मात्र आता कंपनीने आपल्या 3 प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार,BSNL कडून आपल्या तीन प्रीपेड प्लॅनमध्ये देण्यात येणारे फायदे कमी करण्यात आले आहेत. चला तर मग या तीन प्लॅन्स बद्दल जाणून घेऊयात …

BSNL Offers Prepaid: Get All BSNL Prepaid Mobile Recharge Plans, SMS Packs, Offers, and More - News

बीएसएनएलचा 99 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 99 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी याआधी 22 दिवसांची होती, जी आता 18 दिवस करण्यात आली आहे. मात्र या प्लॅनमधील इतर सर्व फायदे आधीसारखेच आहेत. हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते.

BSNL offering up to 90-day extra validity on this prepaid recharge plan: Details, benefits | The Financial Express

बीएसएनएलचा 118 रुपयांचा प्लॅन

याआधी बीएसएनएलच्या 118 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 26 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती, मात्र आता आता प्लॅनमध्ये फक्त 20 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. हे लक्षात घ्या कि, या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 500MB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगही मिळते.

BSNL validity extension plans 2022: Best recharge plans with validity extension for BSNL prepaid users | 91mobiles.com

बीएसएनएलचा 319 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 319 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. मात्र आता ती 65 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच हे लक्षात घ्या कि, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सहित डेली 300 SMS आणि 10 GB डेटा देखील मिळतो.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/mobile/prepaid_plans.html

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा

आता ‘या’ शेतकऱ्यांनाच दिला जाणार PM Kisan चा12 वा हप्ता !!!

Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!

एकापेक्षा जास्त Credit Card जवळ असण्याचा काही फायदा आहे का ??? जाणून घ्या

Instagram वरील प्रेमात 5 लाखाच्या खंडणीची मागणी : युवतीला अटक

Leave a Comment