BSNL ची खास ऑफर !!! एकदाच रिचार्ज करून मिळवा 1 वर्षापेक्षा जास्त व्हॅलिडिटी

BSNL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच रिचार्ज प्लॅनबाबतही टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्पर्धेमुळे ग्राहकांचा देखील चांगलाच फायदा होतो आहे. यामुळेच बाजारात एकापेक्षा एक चांगल्या प्लॅनच्या ऑफर्स आणि पर्याय येत आहेत.

यादरम्यानच, बीएसएनएलने देखील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. खरं तर, सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलने आता आपल्या वार्षिक रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी वाढवली आहे. याआधी कंपनीकडून 2,399 रुपयांमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. मात्र आता त्याची व्हॅलिडिटी 60 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

BSNL Offers Prepaid: Get All BSNL Prepaid Mobile Recharge Plans, SMS Packs,  Offers, and More - News

या अपडेटनंतर कंपनीने आपल्या 2,399 रुपयांच्या वार्षिक प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 365 दिवसांवरून 425 दिवसांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनची खास गोष्ट अशी कि यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात आले आहे. याबरोबरच 100SMS देखील देण्यात येतील.

BSNL Says Not Enough Data or Ready Ecosystem for Use of 600 MHz Spectrum

बीएसएनएलच्या या 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 2 GB डेटा दिला जाईल. कंपनीची ही ऑफर 29 जून 2022 पर्यंत व्हॅलिड आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या कि, ज्या ग्राहकांनी 1 एप्रिलनंतर हा रिचार्ज केला आहे, त्यांनाही या ऑफर मिळेल.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with  this BSNL recharge | 91mobiles.com

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/mobile/prepaid_plans.html

हे पण वाचा :

खुशखबर !!! Vi 151 रुपयांत देणार 8GB डेटा अन् Disney + Hotstar सबस्क्रिप्शन

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन