BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी कमी किंमतीचे अनेक रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. आजच्या या बातमीमध्ये आपण या सरकारी कंपनीच्या 2399 रुपयांच्या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Best BSNL Prepaid Plans With 30/60/90/365 Days Validity

हे जाणून घ्या कि, या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 395 दिवसांची म्हणजेच 13 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच एकूण 730GB इंटरनेट डेटा देखील मिळेल. 2,399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन अंतर्गत इतर टेलिकॉम ऑपरेटरकडून 12 महिन्यांची व्हॅलिडिटी दिली जाते. चला तर मग या प्लॅनविषयीची आणखी माहिती जाणून घेऊयात…

BSNL is now offering 75GB additional data with its Rs 2,399 and Rs 2,999 prepaid  plans

2,399 योजनेतील फायदे जाणून घ्या

BSNL च्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना डेली 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 2GB डेली डेटासहीत एकूण 730GB डेटा मिळेल. तसेच हे डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40 Kbps होईल. यासोबतच एका महिन्यासाठी Eros Now Entertainment आणि Lokdhun चा फ्री एक्सेस देखील दिला जातो आहे.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with  this BSNL recharge | 91mobiles.com

एका महिन्याच्या हिशेबाने किती खर्च येईल ???

BSNL चा हा प्लॅन प्रथमदर्शनी महाग वाटू शकेल. मात्र जर मासिकरित्या खर्चाचा विचार केला तर यासाठी फक्त 184 रुपये खर्च येईल. एकदा रिचार्ज केल्यानंतर या प्लॅनमध्ये 13 महिन्यांसाठी अनेक फायदे मिळतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये
Go First Airline ला DGCA ने ठोठावला 10 लाखांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
SBI च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा खात्रीशीर उत्पन्न !!!
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये