Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : जर आपल्याला रिटायरमेंटच्या उत्पन्नाची काळजी वाटत असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. आज आपण केंद्र सरकारच्या एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये सरकारकडून आपल्याला दरमहा 20 हजार रुपये मिळतील. तर सरकारच्या या योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन स्कीम (NPS). चला तर मग या योजनेविषयीची माहिती जाणून घेऊयात…

National Pension Scheme (“NPS”). By Jeevan Kumar | by Nitin Jogad | Nitin  Jogad | Medium

रिटायरमेंटचे आयुष्य होईल सुरक्षित

NPS ही एक सरकारी योजना आहे, ज्याद्वारे आपले रिटायरमेंटनंतरचे आयुष्य सुरक्षित राहील. यामध्ये कमी जोखमींबरोबरच गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतील. हे जाणून घ्या कि, 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी NPS सुरू करण्यात आली होती. तसेच, 2009 मध्ये ते बाकीच्या श्रेणींसाठी देखील उघडण्यात आले. Pension Scheme

Employee Pension Scheme - IndiaFilings

करावी लागेल वार्षिक 40 टक्के गुंतवणूक

जर आपण नोकरी करत असाल तर NPS अंतर्गत दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर या योजनेमध्ये आपली रक्कम 40 टक्के असेल. ही रक्कम अ‍ॅन्युइटीमध्ये गुंतवावी लागेल. पुढे या रकमेतूनच आपल्याला पेन्शन दिली जाईल. Pension Scheme

Read All About Pension Scheme for Senior Citizen on Coverfox

NPS योजनेचे फायदे जाणून घ्या

या योजनेमध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते. त्याचप्रमाणे 18 ते 70 वर्षे वय असलेल्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच जेव्हा आपण शेवटी पैसे काढू. तव्ह यापैकी 60 टक्के रक्कम टॅक्स फ्री असेल. हे लक्षात घ्या कि, NPS खात्यामध्ये देण्यात येणाऱ्या योगदानाला काही मर्यादा आहेत. ही मर्यादा 14 टक्के असेल. तसेच अ‍ॅन्युइटी खरेदीसाठी गुंतवणूक केलेली रक्कम देखील टॅक्स फ्री असेल. Pension Scheme

Texas' Public Pensions

दरमहा मिळेल 20 हजार रुपयांची पेन्शन

जर आपण 20 वर्षांचे असतानापासून या योजनेमध्ये दरमहा 1,000 रुपयांची गुंतवणूक केली तर रिटायरमेंट नंतर आपल्याकडे एकूण 5.4 लाख रुपयांचा फंड तयार होईल. यामध्ये 9 टक्के ते 12 टक्के रिटर्न मिळेल, यामुळे गुंतवणूक 1.05 कोटी होईल. जर आमच्याकडे 40 टक्के कॉर्पस असेल. याची कॉर्पस वर्षात गणना केली तर ही रक्कम 42.28 लाख रुपये होईल. ज्यानुसार, 10 टक्के वार्षिक दर गृहीत धरल्यास दरमहा 21,140 रुपयांची पेन्शन मिळेल. इतकेच नाही तर यामध्ये अंदाजे 63.41 लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. Pension Scheme

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

हे पण वाचा :
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Bank FD : ‘या’ खाजगी बँकेने FD वरील व्याजदर पुन्हा वाढवले, नवीन दर तपासा
Post Office ची जबरदस्त स्कीम, फक्त 3000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मिळवा लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनांमधून मुदतीआधीच काढू नका पैसे, अन्यथा भरावा लागेल इतका दंड
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने एफडीचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळवण्याची संधी