भोपाळ : वृत्तसंस्था – बैल हा पाळीव प्राणी आहे. तो एरवी शांत असतो मात्र जेव्हा तो चवताळतो तेव्हा तो हिंस्र प्राण्यांइतकाच (bull attack) खतरनाक होतो. अशाच एका चवताळलेल्या बैलाचा (bull attack) व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या बैलाने अचानक रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला (bull attack) केला. या बैलाने त्या महिलेला शिंगावर घेऊन उडवत, आपटत, फरफटत नेले. हा व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप (bull attack) उडेल.
चवताळलेल्या बैलाचा वृद्धे महिलेवर जीवघेणा हल्ला pic.twitter.com/zkyjEz2uLw
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 12, 2022
कुठे घडली हि घटना ?
हि घटना मध्यप्रदेशमधील खंडवा या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका बैलाने महिलेवर जीवघेणा हल्ला (bull attack) केला आहे. ही वृद्ध महिला रस्त्यावरून शांतपणे जात होती आणि बैल अचानक चवताळला (bull attack). तिच्या मागे धावत गेला आणि तिच्यावर अचानक जीवघेणा हल्ला (bull attack) केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कि, एक महिला रस्त्यावर चालते आहे. तिथं शेजारी दोन बैल उभे आहेत. त्यापैकी एक बैल अचानक चवताळतो (bull attack) आणि या महिलेच्या मागे धावत येतो. महिलेला याची माहितीच नसते. कुणालाही काही कळायच्या आत बैल धावत येत त्या महिलेवर पाठीमागून हल्ला (bull attack) करतो. तिला आपल्या दोन्ही शिंगावर उचलतो. शिंगांमध्ये धरून हवेत उडवून जमिनीवर आपटतो आणि त्यानंतर शिंगांनीच तिला फरफटत नेतो. त्यानंतर काही लोक या महिलेच्या मदतीसाठी धावून येतात. जमावाला येताना पाहून बैल त्या ठिकाणाहून पळ काढतो.
महिलेवर उपचार सुरु
या वृद्ध महिलेचे वय 75 वर्षे आहे. संध्याकाळच्या वेळेला ती घरी परतत असताना हि घटना घडली. बैलाच्या या हल्ल्यात (bull attack) ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्या हाताचे आणि कमरेचं हाड मोडले आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार