64MP कॅमेरा असलेल्या OPPO F21 Pro वर मिळवा जबरदस्त डिस्काउंट, तपासा फीचर्स अन् किंमत

OPPO F21 Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OPPO F21 Pro : जर आपल्याला कमी किंमतीत ब्रँडेड स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आजची आपली बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. सध्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या फ्लिपकार्टवर OPPO F21 Pro स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. Oppo च्या या मोबाईलची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. मात्र या फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर 25% सूट उपलब्ध करून दिली आहे. ज्यानंतर या फोनची किंमत 7,000 रुपयांनी कमी झाली आहे.

Oppo F21 Pro 5G (Rainbow Spectrum 128GB + 8GB) - PakMobiZone - Buy Mobile  Phones, Tablets, Accessories

याबरोबरच या स्मार्टफोनवर बँकेची ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. यासाठी कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 10% सूट मिळेल. त्याच वेळी, फ्लिपकार्ट एक्सिस बँकेद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 5% कॅशबॅक देखील मिळेल.

OPPO F21 Pro 5G | OPPO Pakistan

हे जाणून घ्या कि, फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनसाठी 19,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जाते ​​आहे. मात्र ही एक्सचेंज ऑफर आपल्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. अशाप्रकारे, सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन अगदी कमी किंमतींत हा समूर्त फोन खरेदी करता येईल.

Oppo F21 Pro 5G - Price and Specifications - Choose Your Mobile

कॅमेरा सेटअप

या OPPO F21 Pro फोनमधील कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा तसेच 2MP मायक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO F21 Pro - Specifications | OPPO Pakistan

6.4-इंच AMOLED स्क्रीन

या OPPO F21 Pro मध्ये 6.4-इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. तसेच या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz आणि 180Hz चा टच सॅम्पलिंग रेट आहे. यासोबतच 8GB RAM आणि 6GB व्हर्च्युअल रॅम देखील देण्यात आली आहे. त्याच वेळी, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजही आहे.

Oppo F21 Pro: Midrange device with a flagship design

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट

या OPPO F21 Pro फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo चा हा फोन Android 12 वर बेस्ड आहे जो colorOS 12.1 वर काम करतो. तसेच या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली गेली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याच प्रमाणे सिक्योरिटीसाठी यामध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. यासोबतच टाइप-सी पोर्टही देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/oppo-f21-pro-sunset-orange-128-gb/p/itm2e204aa2f6ac7

हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
Bank Holiday : फेब्रुवारीमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, अशा प्रकारे तपासा बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स