Business Idea : ‘या’ व्यवसायाद्वारे करा दरमहा लाखो रुपयांची कमाई !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Business Idea : जर आपण चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या एखादया व्यवसायाच्या शोधात असाल तर सलूनचा व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकेल. कारण याद्वारे दर महिन्याला भरपूर कमाई करता येते. आजकाल सर्वसामान्यांच्या जीवनात सलूनचे महत्त्व खूपच वाढले आहे. ज्यामुळे या व्यवसाद्वारे दरमहा लाखो रुपये मिळवता येतील. हे लक्षात घ्या कि, सलूनमध्ये लोकांच्या केसांची आणि त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते.

Opening a Salon: The Comprehensive 6-Step Guide - NerdWallet

आजकाल तरुणांमध्येही एक्सक्लुझिव्ह ब्युटी आणि वेलनेस पार्लरची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येते. जर आपल्याकडे चांगली जागा असेल तर सध्याच्या काळाची मागणी लक्षात घेऊन आपल्याला युनिसेक्स सलून उघडता येईल. मात्र चांगले सलून उघडण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. यासाठी आपल्याला एक चांगली जागा निवडून सलून बनवावे लागेल. यानंतर आकर्षक इंटेरिअर करावे लागेल. यासोबतच या व्यवसायाचे प्रशिक्षण देखील घ्यावे लागेल जेणेकरून आपल्या सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देता येईल. Business Idea

Multibagger Stock: गहने बनाती है ये कंपनी, स्टॉक ने सालभर में 1 लाख रुपये  को बनाया 7 लाख - Best multibagger penny stocks multiplyer return Darshan  Orna Ltd bse value tuts - AajTak

लोकांना मिळू शकेल रोजगार

जर आपल्याला जास्त ग्राहक मिळत असतील तर आपल्या सलूनमध्ये या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम केलेल्या लोकांना कामावर घेता येईल. याद्वारे बेरोजगारीच्या स्थितीत असलेल्या लोकांना रोजगार मिळू शकेल. जर आपण व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला तर त्यासाठी चांगले मार्केटिंग देखील करावे लागेल. ज्यासाठी जवळपास 50 लाख रुपये खर्च येईल. Business Idea

Multibagger stock that jumped up to 450 pc in 3 yrs will now be split one  share will be divided into 10 pieces - Globe News Insider

मिळतील लाखो रुपये 

जर आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर आपल्याला मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल. जर आपल्याला या व्यवसायात योग्य गती मिळाली तर सर्व खर्च जाऊन दरमहा 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवता येईल. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
HDFC Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार जास्त नफा
Gautam Adani ची आता क्रिकेटच्या मैदानावरही एंट्री, मुकेश अंबानींना देणार टक्कर
Jio कडून देशातील ‘या’ 50 शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाँच, पहा संपूर्ण शहराची लिस्ट
Budget 2023 : अर्थसंकल्पाकडून महिलांच्या ‘या’ अपेक्षा, इन्कम टॅक्समध्ये मिळू शकेल खास सवलत
Post Office ची जबरदस्त स्कीम, फक्त 3000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मिळवा लाखो रुपये