Business ideas : पांढर्‍या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business ideas : आजकाल अनेक सुशिक्षित लोकं देखील शेतीकडे वळली आहेत. कोविड-19 मुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकं पुन्हा शेतीकडे वळले आणि आज ते चांगले पैसे देखील कमवत आहेत. सध्या पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक पद्धतीने देखील शेती केली जात आहे. तसेच गहू आणि तांदूळ यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी फुले, औषधी वनस्पती इत्यादींची देखील लागवड केली जाते आहे.

जर आपल्यालाही शेती द्वारे भरपूर नफा कमवायचा असेल तर पांढर्‍या चंदनाची शेती करता येईल. हे जाणून घ्या कि, यासाठी आपल्याला 80 हजार ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, ज्यानंतर आपल्याला किमान 60 लाख रुपयांचा नफा मिळू शकेल. पांढरे चंदन हे औषध बनवण्यासाठी वापरतात. तसेच ते तेल, साबण, सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूममध्ये सुगंध म्हणून वापरले जाते. Business ideas

Sandalwood Farming Project Report, Cost and Profit | Agri Farming

अशा प्रकारे करा शेती

चंदनाच्या लागवडीसाठी जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. तसेच याची लागवड वालुकामय जमिनीतही करता येते. अनेक राज्यांमध्ये चंदनाच्या लागवडीसाठीही सरकार कडून मदतही दिली जाते. यामध्ये झाडे खरेदी करण्यासाठी, पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी आणि ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. चंदनाची झाडे खूप महाग आहेत. यामधील सर्वात जास्त खर्च हा रोपांवर होतो. Business ideas

मात्र पारंपारिक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास एक एकरात चंदनाची लागवड करण्यासाठी फारसा खर्च येणार नाही. साधारणत: एक एकर मध्ये पांढर्‍या चंदनाची लागवड करण्यासाठी एक लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र याची रोपे लावण्यापूर्वी योग्य तयारी करणे गरजेचे आहे. यासोबतच झाडे लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये सेंद्रिय खतेही टाकावी लागतील.

Fast Growth Alkaline White Sandalwood (Chandan) Plant, Rs 75/unit | ID:  19915370688

चंदनाची रोपे 10 वर्षात मोठी होतात. पहिली 3 वर्षे आपल्याला चंदनाच्या बागेतील मधल्या मोकळ्या जागेमध्ये भाजीपाला लावूनहि पैसे कमवता येतील. पांढर्‍या चंदनाची लागवड ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते. यामुळे त्याच्या देखभालीसाठी फारसा खर्च देखील येत नाही. Business ideas

Indian Sandalwood at Rs 32000/kg | Alappuzha| ID: 22257302662

6 लाख वार्षिक नफा

एका चंदनाच्या झाडापासून 10 वर्षांनी 6 ते 10 किलो लाकूड सहजपणे मिळते. जर एका एकरात चंदनाची झाडे लावली असतील तर दहा वर्षांनी 80 लाख रुपये सहजपणे मिळू शकतील. सर्व खर्च जाणून आपल्याला किमान 60 लाखांचा नफा होऊ शकेल. Business ideas

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान

Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद

Gold Price Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदीही वधारली, आजचे दर जाणून घ्या

RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या

Leave a Comment