Amazon Sale मध्ये अर्ध्यापेक्षा कमी किंमतींत खरेदी करा ‘हे’ Smart LED TV

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Sale : सध्या Amazon वर एक नवीन Sale सुरु झाला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही नवीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर एकदा Amazon च्या या सेलवर नजर टाका. हे लक्षात घ्या कि, Amazon वर सध्या Fab TV Fest Sale सुरू आहे. 21 डिसेंबरपासून सुरू झाले हा सेल 25 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

Amazon Fab TV Fest Sale live: Up to 55% off on TVs; check best deals, offers

Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना 4K TV, QLED आणि इतरही अनेक खरेदीचे पर्याय मिळतील. Amazon च्या सेलमध्ये इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि अमेरिकन एक्सप्रेसच्या कार्डवर बँकांकडून 10% सवलतही देण्यात येते आहे. यासोबतच ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील मिळेल. Amazon Sale

Redmi Smart TV 32 Online at Lowest Price in India

बजट मधील ‘या’ टीव्हींकडे लक्ष द्या

या सेलमध्ये ग्राहकांना Redmi चा 32-इंच टीव्ही 10,799 रुपयांमध्ये तर OnePlus च्या Y-सीरीजचा 32-इंच टीव्ही 11,699 रुपयांना तसेच Samsung चा 32 इंच टीव्ही 12,141 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. यासोबतच इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहे. Amazon Sale

OnePlus TV U1S 4K TV Launched in India in Three Sizes With HDR10+, Far  Field Mics: Price, Specs - MySmartPrice

मध्यम श्रेणीमध्येही अनेक पर्याय उपलब्ध

Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना मध्यम श्रेणीमध्येही अनेक पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये Redmi चा 43-इंच Android LED TV 23,499 रुपये, OnePlus चा 50-इंच टीव्ही 31,499 रुपये तर Samsung चा 43 इंच टीव्ही 30,490 रुपयांमध्ये मिळेल. यासोबतच TCL चा 40-इंच टीव्ही 16,490 रुपयांमध्ये तर iFFALCON चा 43-इंच 4K UHD टीव्ही 22,499 रुपयांमध्ये मिळेल. Amazon Sale

Sony X80J Review (KD-43X80J, KD-50X80J, KD-55X80J, KD-65X80J, KD-75X80J) -  RTINGS.com

प्रीमियम श्रेणीतील टीव्हीवरही जबरदस्त ऑफर

Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना मध्यम श्रेणीमध्येही अनेक पर्याय मिळतील. यामध्ये 43-इंच सोनी टीव्ही फक्त 39,490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, 57,490 रुपयांमध्ये 99,900 रुपये किमतीचा Sony चा Smart LED Google TV खरेदी करता येईल. तसेच 65 इंच LED TV 76,490 रुपयांमध्ये मिळेल. त्याची लिस्टिंग किंमत 1,39,900 रुपये आहे. हा टीव्ही डॉल्बी ऑडिओ आणि गुगल टीव्हीसहीत येतो. Amazon Sale

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/b?ie=UTF8&node=29005104031

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Business Idea : थंडीच्या दिवसांत ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा हजारो रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, आजचे दर तपासा
Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,
Bank Holiday : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँका इतके दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा