Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S21 FE : या वर्षातील शेवटचा सण असलेला नाताळ अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान ऑनलाईन शॉपिंग वेबससाईट्सवर अनेक कंपन्यांनी मोठ्या ऑफर आणि भरपूर सूट देऊन ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्टवरही अशीच एक ऑफर Samsung Galaxy S21 FE या स्मार्टफोनवर दिली जाते आहे. Samsung Galaxy S21 FE या स्मार्टफोनला Flipkart वर 50% पर्यंतची सूट मिळत आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे फीचर्स आणि ऑफर बाबत जाणून घेउयात…

Buy Galaxy S21 FE 5G - Price & Offers | Samsung India

हे लक्षात घ्या कि, Flipkart वर या फोनची सुरुवातीची किंमत 74999 रुपये होती. मात्र यावर 46% ची सूट दिल्याने त्याची किंमत 39,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. तसेच यामध्ये बँकेची ऑफर जोडून त्याची किंमत आणखी कमी होऊ शकेल. यासोबतच आपला जुना फोन एक्सचेंज करूनही 17500 रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल. मात्र यावर किती सूट मिळेल हे जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. अशाप्रकारे, Samsung Galaxy S21 FE फक्त 22,499 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल.

The Samsung Galaxy S21 FE is down to US$599.99 a month after its launch -  NotebookCheck.net News

Samsung Galaxy S21 FE च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच यामध्ये 12MP+12MP+8MP रिअर कॅमेरा सेट अप देखील दिला गेला आहे. त्याची स्क्रीन 6.4 इंच आहे.

Review Samsung Galaxy S21 FE, Flagship yang Datang Terlambat Halaman all -  Kompas.com

पॉवर बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 4500 mAh ची बॅटरी देखील दिली गेली आहे. वॉटर प्रूफ असलेला हा फोन क्विक चार्जिंगला सपोर्ट करेल. यासोबत वायरलेस चार्जिंग देखील मिळेल. तसेच एकदा फोन पूर्ण चार्ज झाल्यावर त्यावर 39 तासांपर्यंत बोलता येईल. तसेच Samsung Galaxy S21 FE हा स्मार्टफोन व्हाइट, लॅव्हेंडर, ग्रेफाइट आणि ऑलिव्ह कलरमध्ये उपलब्ध असेल. .

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/samsung-galaxy-s21-fe-5g-lavender-128-gb/p/itm3b094762fb621

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता