Car Loan : खुशखबर !!! आता अवघ्या 30 मिनिटांत मिळणार कार लोन

Car Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेली HDFC आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक योजना आणत असते. याअंतर्गत आता HDFC बँकेकडून कार लोन घेणाऱ्यांसाठी ‘एक्स्प्रेस कार लोन’ नावाची एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता ग्राहकांना अवघ्या 30 मिनिटांत लोन मिळणार आहे. तसेच भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जात असल्याचा दावा देखील बँकेने केला आहे.

car loan: HDFC Bank launches express car loan service: एचडीएफसी बैंक ने  शुरू की एक्सप्रेस कार लोन सर्विस - Navbharat Times

9 मे रोजी HDFC बँकेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. देशभरातील ऑटोमोबाईल डीलर्ससोबत बँकेने त्यांचे लोन अप्लिकेशन इंटीग्रेट केले आहेत. हा उपक्रम देशात कार लोन साठी वित्तपुरवठा करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल अशी अपेक्षा बँकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या ही सुविधा फक्त कारसाठीच सुरु करण्यात आली आहे, मात्र कालांतराने ती दुचाकीसाठी देखील दिली जाईल.” बँकेचे म्हणणे आहे की, सध्या ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या लोनसाठी ते 20-30 टक्के ग्राहकांना टार्गेट करत आहे. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही बँकांकडून लोन मिळविण्यासाठी साधारणपणे 48-72 तास लागतात. Car Loan

बस आधे घंटे में मिलेगा कार लोन, वह भी बिना कोई कागज दिए, इस बैंक ने शुरू की  नई सर्विस | TV9 Bharatvarsh

एका रिपोर्टनुसार, भारतात होम लोन नंतर सर्वाधिक लोन हे वाहनांसाठी घेतले जाते. येत्या 5 वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनणार आहे. येथे दरवर्षी सरासरी 35 लाख नवीन कार विकल्या जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत HDFC बँकेने योग्य वेळी आपले पाऊल पुढे टाकल्याचे दिसते. Car Loan

एचडीएफसी बैंक ने 'एक्सप्रेस कार लोन' लॉन्च किया; डिजिटल सेवा, 30-मिनट का  ऋण, अन्य सुविधाएँ - Nari Shakti Media

बँकेच्या रिटेल एसेट विभागाचे कंट्री हेड अरविंद कपिल यांनी याबाबत सांगितले की, एचडीएफसी बँक डिजिटल इनोव्हेशनमध्ये नेहमीच पुढे राहिली आहे. आता आम्ही ग्राहकांसाठी एंड-टू-एंड डिजिटल कार लोन सोल्यूशन लॉन्च करून एक पाऊल पुढे जात आहोत… ते आमच्या सर्व शाखा, डीलरशिप आणि थर्ड पार्टी एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.”

Car Loan latest news HDFC Bank launches 30-minute Xpress Car Loan see  details | HDFC Express Car Loan: अब सिर्फ 30 मिनट में खरीदें कार! बदल गया  गाड़ी फाइनेंस का तरीका, आपका

 

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/new-car-loan

हे पण वाचा :

SBI चा ग्राहकांना झटका! Home Loan, Car Loan झाले ‘इतके’ महाग

Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???

Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोन वरील व्याजदरात वाढ