सरकारी नोकरी हवी आहे तर करा इथे अर्ज

0
55
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पोटापाण्याची गोष्ट / :सरकारी नोकरी म्हणजे सामान्य माणसासाठी जणु सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणावी लागेल. कारण सरकारी नोकरी म्हंटल की सगळ्यांच्याच नजरा त्या व्यक्तीवर असतात. कोल्हापुर महानगरपालिकेत कोणकोणत्या जागा सोडण्यात आल्या आहेत.

पदाचे नाव –
१) पूर्ण वेळ वैदयकीय अधिकारी ०२
२) नर्स मिडवाईफ ( स्टाफ नर्स ) ०४
३ ) स्त्री रोग विशेषस – ०२
४ ) बालरोग त – ०५

शैक्षणिक पात्रता –
पद क्र. १ साठी – MBBS
पद क्र. २ साठी १) १२ वी उत्तीर्ण २) GNM कोर्स
पद क्र ३ MBBS MD / DGO
पद क्र.४ MBBS MD/ DNB / DCH
वयाची अट
पद क्र.१ ,३,४ – ६१ वर्षे
पद क्र. २ – ५९ वय
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
फी – मोफत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर
अर्ज पाठविण्याची शेेवटची तारीख – २६ फेब्रुवारी

अधिकृत वेबसाईट – www.kolhapurcorporation.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here