शिवसेनेच्या माजी महापौरावर गुन्हा दखल

औरंगाबाद | कोरोनामुळे सर्व सण, समारंभ, कार्यक्रम यावर निर्बंध घातलेले आहेत. तसेच जमावबंदी करण्यास मनाई आहे. तरीही नेते मंडळी या नियमावलीला धाब्यावर बसवत असताना दिसून येत आहेत.

शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडिले यांच्या वाढदिवसा निम्मिताने गर्दी करत त्यांनी वाढदिवस साजरा केला. या प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमावर फिरत आहे. त्यामुळे नंदकुमार घोडिले यांच्यावर आता टिकांची झोड उठू लागली आहे. याप्रकणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल झाला आहे.

शहराच्या माजी महापौरांनीच कोरोना नियावालीचे पालन केले नाही. तर अशा कृत्यांमुळे कोरोनाचे संकट कमी होईल का हा प्रश्नही निर्माण होत आहे.

You might also like