CDAC मध्ये 570 जागांसाठी बंपर भरती!! इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र येथे रिक्त पदांच्या (CDAC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदांच्या एकूण 570 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून 20 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – प्रगत संगणक विकास केंद्र

एकूण पद संख्या – 570 पदे

भरली जाणारी पदे –

प्रकल्प सहयोगी (Project Associate) – 30 पदे
प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी – 300 पदे
प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक – 40 पदे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 200 पदे (CDAC Recruitment 2023)

वय मर्यादा –

प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी – 35 वर्षे
प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक – 40 वर्षे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 40 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मिळणारे वेतन –

प्रकल्प सहयोगी Initial CTC ranges from Rs. 3.6 LPA – Rs. 5.04 LPA
प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी Initial CTC (with min. exp required) – Rs. 4.49 LPA to Rs. 7.11 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक Initial CTC (with min. exp required) Rs. 12.63 LPA – Rs. 22.9 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी Initial CTC (with min. exp. required) Rs. 8.49 LPA to Rs. 14 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy (CDAC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in