पोटा पाण्याची गोष्ट|केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा
तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल पदाच्या २ जागा, टेक्निकल डेटा असोसिएट पदाच्या ५७ जागा, कायदेशीर सल्लागार पदाची १ जागा, डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १३६ जागा, सिस्टम अनालिस्ट (आयटी) पदाच्या २ जागा, कार्यालय सहायक पदाच्या ३४ जागा, वरिष्ठ/ संशोधन शास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा, वरिष्ठ तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या २० जागा, बायोस्टॅटियन पदाची १ जागा, लॅब सहाय्यक पदाच्या ३४ जागा, बेंच केमिस्ट पदाच्या १९३ जागा, सफाईगार पदाच्या ४ जागा, वरिष्ठ बेंच रसायनशास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा आणि तांत्रिक डेटा असोसिएट्स पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता धारण केलेली असावी. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
अर्ज पाठविण्याचे ईमेल – saicommunicationdelhi@gmail.com, ravisaicommunication@yahoo.co.in, intelligence.securityofindia@gmail.com, manmeet.singh@hybridfm.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०१९ आहे.