चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड येथून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचं समजत आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजप देखील काही वेळातच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.

भाजप कडून कोथरुड मधून चंद्रकांतदादा पाटील तर कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे. शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं समजत आहे.

चंद्रकांतदादा कोथरुड मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास नक्की झालं आहे. मेधा कुलकर्णी या कोथरुड च्या विद्यमान आमदार होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत कुलकर्णी यांना येथून मोठे मताधिक्य मिळाले होते.

ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

सेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ?

चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?

सावधान ! तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली अन्न प्रशासनाची कारवाही

Leave a Comment