आजपासून सुरु होणार मराठवाड्यातील 132 आयटीआयचे वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना महामारी मुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील 132 आयटीआय आज पासून सुरू होणार आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या विभागात येणारी राज्यातील शासकीय आणि खासगी अशा सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संस्था करुणा चे सर्व नियम पाळून सुरु करण्यात येणार आहेत.

आयटीआय सुरू करण्यासाठी महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात द्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि शारीरिक अंतर राखण्यासाठी तात्या ची जत्रा सुरू करण्यात येतील याची दक्षता घेण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment