विशेष प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावलेत.
मात्र या घटनेचे पडसाद इंटरनेटवरही उमटलेत. या प्रकारानंतर नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर चांगलंच ट्रॉल केलंय. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू मिरची न बांधल्यानेच हेलिकॉप्टरची चाक मातीत रुटलीयेत असा टोला अनेक नेटकाऱ्यानी लगावला.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रान्सकडून भारताला मिळालेले पहिले राफेल विमान ताब्यात घेतल्यानंतर त्या विमानाच्या चाकांखाली ठेवले होते. या लिंबूवरुन देशात बराच वाद झालेला पाहायला मिळालाय. याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर संदर्भातील गोंधळाला लिंबू मिरचीची ‘फोडणी’ दिली.
इतर काही बातम्या-
मोदींनी ममल्लापुरम समुद्रकिनारी स्वच्छता करत दिला स्वच्छतेचा संदेश
वाचा सविस्तर – https://t.co/lviy6CCdyQ@PMOIndia @narendramodi_in @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4India @swachhbharat #SwachhBharat #ModixijinpingMeet
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध, मुकेश अंबानी पुन्हा अव्वल स्थानी
वाचा सविस्तर – https://t.co/F1FpO3LxUt@AmbaniTina @RelainceSupport @reliancejio @reliancegroup @reliancetrends @RelianceEnt @Forbes @ForbesTech #MukeshAmbani #MumbaiIndians
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध
वाचा सविस्तर – https://t.co/LtzEvJH5qy@NiteshNRane @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #vidhansabha2019#MaharashtraAssemblyPolls
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019