Color Blindness | आपले शरीर हे आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग हा खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे परंतु डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील भागांपैकी एक आहे. म्हणून त्याची काळजी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टर आपल्याला देत असतात. या डोळ्यांमुळेच आपण संपूर्ण जग बघू शकतो अनुभवू शकतो आणि डोळ्यांना मुळे आपल्याला अचूक रंग देखील ओळखता येतो.
परंतु काहीवेळा अनेक लोकांना हे रंग अचूक ओळखता येत नाही येत. त्याला रंग अंधत्व असे म्हणतात. त्यांना रंगांची कमतरता असे देखील म्हणतात. या समस्येमुळे माणसांना काही रंग नीट ओळखता येत नाही.
त्यांना हिरवे रंग लाल दिसतात किंवा कधी कधी निळा रंग देखील नीट दिसत नाही या आजाराला इंग्लिशमध्ये कलर ब्लाइंडनेस म्हणजेच रातांधळेपणा असे देखील म्हणतात. चला आता हा आजार नक्की काय आहे या आजाराचे मुख्य कारण काय आहे आणि यामुळे कोणकोणत्या अडचणी येतात हे आपण पाहूया.
रंगांधळेपणाचे मुख्य कारण | Color Blindness
रंगांधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे अतिदृष्टीचा प्रभाव. त्यामुळे रेटीनामध्ये असलेले कलर पिक्सेल आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. रंग आंधळेपणाची अनेक कारणे आहेत आणि अनेक प्रकार देखील आहे.त्यामुळे हा आजार आपल्याला टाळता यावा यासाठी डॉक्टर आपल्याला डोळ्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात.
रंगांधळेपणाचे प्रकार
प्रोटॉन – यामध्ये लाल हिरवा आणि निळा रंग नीट व्यवस्थित ओळखता येत नाही.
Deuteranopia – या प्रकारामध्ये हिरवा रंग नीट ओळखत नाही. त्यावेळी व्यक्तीला हिरवा रंग आणि तपकिरी रंग देखील नीट ओळखण्यात येत नाही.
ट्राय टॅनोपिया – यामध्ये लाल रंग ओळखता येत नाही. त्याचप्रमाणे तपकिरी रंग ओळखण्यास देखील मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.
रंगांधळेपणाची कारणे
रंग आंधळेपणा हा डोळ्यांचा अतिशय गंभीर आजार मानला जातो अनेक लोकांना हा आजार जन्मापासूनच असतो काही प्रकारांमध्ये अनेक रोगांमुळे याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ एक्झिमा रेटीनाच्या आजारामुळे त्याचप्रमाणे काचबिंदू यांच्यामुळे रातांधळेपणाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. कारण घरच्या घरी जर काही तुम्ही उपाय करत असाल तर त्याचा काही परिणाम होणार नाही.
अनेक वेळा सिग्नलवर असल्यावर लोकांना हे रंग ओळखता येत नाही आणि अशावेळी अपघात होण्याची मोठी दाट शक्यता असते. त्यामुळे त्यांना रंग आंधळेपणाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांकडून सल्ला घेणे आणि उपचार सुरू करणे खूप गरजेचे आहे.