कोरोनाचा विस्फोट : जिल्ह्यात 1 हजार 964 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर; 25 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1,199 जणांना (मनपा 800, ग्रामीण 399) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 79, 895 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1,964 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97, 412 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 952 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 15565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मनपा (1, 087)
औरंगाबाद 15, बीड बायपास 36, सातारा परिसर 36, शिवाजी नगर 17, गारखेडा परिसर 14, घाटी 4, भावसिंगपूरा 4, ग्रामीण 1, श्रेयनगर 4, एमआयडीसी चिकलठाणा 4, न्यु बन्सीलाल नगर 1, चिकलठाणा 8, विहार नगर 1, सिडको 4, त्रिमूर्ती चौक 1, एन-4 येथे 9, जवाहर कॉलनी 8, न्यु पंचशील नगर 1, गजानन कॉलनी 2, नागेश नगर 2, निशांत पार्क 1, बिशंत पार्क 1, कांचनवाडी 9, उस्मानपूरा 8, चाणक्यपूरी 2, आलोक नगर 2, शिवशंकर कॉलनी 4, एकनाथ नगर 4.

रेल्वेस्टेशन 2, ईटखेडा 5, नाईक नगर 3, हर्सूल 5, म्हाडा कॉलनी 4, दर्गा चौक 4, सिल्कमिल कॉलनी 1, उद्योग इंद्रकमल सोसायटी 3, मुकुंदवाडी 7, जयनगर 1, एन-6 येथे 10, उर्जानगर 1, कासलीवाल मार्बल 3, विजय नगर 3, एन-11 येथे 9, जय भवानी नगर 9, श्रेय नगर 1, पद्मपूरा 5, महानगरपालिका 1, शांतीपूरा 1, प्रज्ञा नगर 1, जयसिंगपूरा 1, नक्षत्रवाडी 1, जटवाडा रोड 3, आरेफ कॉलनी 1, मयुर पार्क 4, उदय कॉलनी 1, पिसादेवी रोड 1, बेगमपूरा 3, एन-2 येथे 19, एन-12 येथे 2, जाधववाडी 4, होनाजी नगर 3, रामनगर 4, एन-5 येथे 3, द्वारकादास नगर 1, शहागंज 1, कोतवालपूरा 1, ज्युब्ली पार्क 1, लक्ष्मी कॉलनी छावणी 3, नंदनवन कॉलनी 4, पहाडसिंगपूरा 2, अविष्कार कॉलनी 4, न्यु एसबीएच कॉलनी 1, एन-1 येथे 4, म्हसोबा नगर 2, टी.व्ही.सेंटर 3, ऑडिटर सोसायटी 1, एन-7 येथे 13, पुंडलिक नगर 8, शिवनगर 1, आदिनाथ नगर 1, गजानन नगर 5, व्यंकटेश कॉलनी 1, स्वप्न नगरी 3, सुमंगल विहार 2. उल्कानगरी 9, देवळाई 2, टिळक नगर 1, पहाडे कॉर्नर 1, तुळजाई नगर 1, राजेश नगर 1, बजरंग नगर 1, कासलीवाल कॉम्प्लेक्स 1, के.सी.कॉप्लेक्स 1, राजीव गांधी नगर 1.

शिवशनी नगर 1, गणेश नगर 1, हनुमान नगर 3, सुधाकर नगर 1, कामगार चौक 1, संतोषी माता नगर 1, शहानूरवाडी 3, चौधरी कॉलनी 1, ठाकरे नगर 2, मराठा हायस्कुल 2, विजय कॉलनी 1, बंजारा कॉलनी 1, पडेगाव 8, जहागिरदार कॉलनी 1, रमा नगर 1, शांतीनाथ सोसायटी 1, संजय नगर 1, पैठण रोड 4, जयविजय भारती कॉलनी 1, दिशा संस्कृती 2, सेवन हिल 2, नागेश्वरवाडी 1, हॉटेल ग्रीन लिफ 1, जालान नगर 7, समता नगर 1, द्वारकापूरी 1, जिल्हाधिकारी कार्यालय 1, गादिया विहार 2, आकाशवाणी कॉलनी 1, प्रकाश नगर 1, एन-8 येथे 5, माणिक नगर 1, जे.जे.प्लस हॉस्पीटल 1, खडकेश्वर 2, मिटमिटा 4, नारेगाव एमआयडीसी 1, फाजलपूरा 1, हिमायत नगर 1, न्यु हनुमान नगर 4, ज्योती प्राईड 2, छत्रपती नगर 2, ज्ञानेश्वर नगर 1, वृंदावन कॉलनी 1, पेशवे नगर 1, देवानगरी 4, विद्या नगर 1, वसंत विहार 2, देवळाई रोड 1, बालाजी नगर 2, एकनाथ नगर 1, वास्तुशिल्प अपार्टमेंट 1, हमालवाडा 1, अप्रतिम घरकुल 1, अजित हाईट्स 2, अप्रतिम पुष्प 1, नवजीवन कॉलनी 2, कार्तिक नगर 1, एकता नगर 2, राधास्वामी कॉलनी 1, प्रतापगड नगर 1, सारा वैभव 1, ग्रॅण्ड कल्याण 2, प्रतापनगर 3, झाकीर हुसेन सोसायटी 1, ईएसआयसी हॉस्पीटल 4, आंबेडकर नगर 2.

सुराणा नगर 3, तिरुपती पार्क 1, एन-9 येथे 10, न्यु भारत सोसायटी 1, कॅनॉट गार्डन 1, उदय कॉलनी खडकेश्वर 1, गंगोत्री कॉम्प्लेक्स 1, एन-10 येथे 1, सारा वैभव जटवाडा रोड 3, भडकल गेट 1, तारांगण पार्क 1, रेल्वे एम्प्लॉई स्टाफ 1, केळी बाजार 1, अमृतसाई प्लाझा 1, स्टेशन रोड 1, तिरुपती सोसायटी जालान नगर 1, गांधी नगर 2, नवी वस्ती पद्मपूरा 1, एसआरपीएफ कॅम्प 1, मुकुंद नगर 4, आईसाहेब नगर हर्सूल 1, विठ्ठल नगर 1, एन-13 येथे 1, कैलाश नगर 3, कासलीवाल तारांगण 1, एन-3 येथे 1, विमानतळ कॉलनी 1, रघुवीर नगर 2, भुजबळ नगर 1, एमआयडीसी रोड रेल्वेस्टेशन 1, सीएसएमएसएस 2, शहागंज 1, औरंगाबाद विमानतळ स्टाफ 1, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप 1, ज्योती नगर 1, सिंधी कॉलनी 2, समर्थ नगर 6, अदालत रोड 1, क्रांतीनगर 1, आदर्श नगर 1, नंदिग्राम कॉलनी 1, बन्सीलाल नगर 2, दिशा घरकुल 1, झवेरी वाडा गुलमंडी 1, न्यु उस्मानपूरा 1, जिजामाता कॉलनी 2, गोविंद नगर 1, अन्य 479.

ग्रामीण (877)
बजाज नगर 7, सिडको वाळूज महानगर 10, लाडसावंगी 2, पिसादेवी 4, रांजणगाव 1, बाळापूर फाटा 1, सिंदोन 2, वाळूज एमआयडीसी 3, जैतखेडा कन्नड 1, कन्नड 1, लक्ष्मी नगर 2, सवेरा पायेरस 2, सिल्लोड 1, शेंद्रा एमआयडीसी 2, सातारा खंडोबा मंदिर 1, सावंगी 3, तिसगाव 2, सह्याद्री लॉन 1, पैठण 1, माळीवाडा 3, बाजारसावंगी 1, अंजनडोह 1, माखणी गंगापूर 1, पाचोड ता.पैठण 1, हर्सूल गाव 1, वडगाव कोल्हाटी 5, आयोध्या नगर वाळूज 2, न्यु अष्टविनायक चौक वाळूज 1, द्वारका नगरी वाळूज 1, समता कॉलनी वाळूज 1, गाढे जळगाव 2, आडगाव 1, बिडकीन 1, रॅडिको एन.व्ही.शेंद्रा एमआयडीसी 8, आपेगाव 1, आडगाव सरक 1, परसोडा वैजापूर 1, लाडगाव 1, खंडाळा पैठण 1, चौका फुलंब्री 1, अन्य 794.. मृत्यू (25) घाटी (17) अशी नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment