राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण; तुमच्या जिल्ह्यात किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८४३ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या १५६ वर पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात कोरोनाचे एकूण १५६ रुग्ण सापडले आहेत. सांगलीत आज सर्वाधिक म्हणजे १२ कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. Coronavirus Maharashtra Update

आज सकाळी कोल्हापुरात २ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. यानंतर सांगलीत १२ नवे रुग्ण सापडले. आता मुंबईत नवे ९ रुग्ण पॉजिटीव्ह सापडल्याने आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जातोय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच विदर्भासाठीही कोरोनाचा धोका वाढला आहे. नागपुरात आज सकाळी कोरोनाचे नवे ४ रुग्ण सापडलेत. गोंदियातही एक कोरोना रुग्ण सापडला आहे. कोरोना आता ग्रामीण भागात पोहोचला असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. Coronavirus Maharashtra Update

कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनारुग्ण आहेत हे पाहण्यासाठी खालील ताजी यादी पहा.

मुंबई – ५९
पुणे – २०
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – २३
नवी मुंबई – ५
कल्याण डोंबिवली ५
नागपूर – ९
यवतमाळ – ४
ठाणे – ५
अहमदनगर – ३
सातारा – २
पनवेल – १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई विरार – १
कोल्हापूर – २
सिंधुदुर्ग – १
गोंदिया – १

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment