जळगावमध्ये २ कोरोना संशयितांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सध्या एकुण ६३५ कोरोनाग्रस्त आहेत. यातील ३२ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव येथील २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

जळगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या २ रुग्णांचा आज मृत्यू झाला. काल सदर रुग्ण कोरोनाची लक्षणे दिसत असल्याे दाखल झाले होते. त्याच्या स्त्रवाचे नमुने चाचणीसाठी पुढे पाठवण्यात आले असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्यापैकी एकजण ३३ वर्षांचा युवक असल्याचे समोर आले आहे. हा युवक मद्यपी होता आणि त्यामुळे त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होती असे समजत आहे. आता वैद्यकिय तपासणीनंतर कारण स्पष्ट होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment