दारूमुळे अंधत्व आणि रक्ताच्या उलट्या होऊन 19 जणांचा मृत्यू

Haryana Liquor Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी दारु (Poisonous Liquor) पिल्यामुळे दरवर्षी अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. हरियाणामध्ये ऐन दिवाळीच्या काळात विषारी खोपडी जागृत झाली असून दारू पिऊन दोन शहरांतील 19 जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ही विषारी दारु एवढी भयानक होती कि ही दारू प्यायल्याने सदर लोकांना अंधत्व आले असून त्यांची दृष्टी नष्ट झाली. त्यानंतर … Read more

Satara News : राजमाचीतील खूनप्रकरणी तिघांना अटक; 3 दिवसांची पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एका जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रायटी उशिरा तिघांना अटक … Read more

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

man suicide for maratha aarakshan

हिंगोली प्रतिनिधी : रमाकांत पोले सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्हयातील शेवाळा शिवारात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. … Read more

Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना 300 फूट दरीत कोसळून महिला पर्यटकाचा मृत्यू

Mahabaleshwar Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील पर्यटनस्थळासोबत सेल्फी घेण्याच्या प्रत्येकाला मोह आवरता येत नाही. मात्र, या मोहापायी जीव जाण्याचीही शक्यता असते. अशीच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये आज मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. महाबळेश्वर मधील एक धबधब्यानजीक सेल्फी घेताना ३०० फूट दरीत कोसळून एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती … Read more

Satara News : दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी सख्या चुलत भावास अटक; घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. दाम्पत्याच्या हत्येमागे … Read more

Satara News : धारदार शस्त्राने सपासप वार करत पती- पत्नीची केली निर्घृण हत्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी … Read more

Satara News : म्हसवड येथे डंपरची दुचाकीला जोरात धडक; युवक जागीच ठार तर युवती गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड जवळ मंगळवारी दि. २६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील मायणी चौकात भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर युवती गंभीर जखमी झाली. अपघातातील जखमी युवतीचे … Read more

मराठी सिनेसृष्टीतला तारा हरवला! ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

milind safai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी सिनेसृष्टीतला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद सफई (Milind Safai) यांचे निधन झाले आहे. मिलिंद सफई गेल्या काही काळापासून कॅन्सर आजाराशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे. आज सकाळी १०.४५ वाजता मिलिंद सफई यांची … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

seema deo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more

Pune News : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या बापलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; शोधमोहिम ठरली व्यर्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. मात्र अनेकदा पर्यटन करणं हे जीवावर बेतल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यात पर्यटनासाठी केलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्याच्या जयतपाड येथे फिरण्यासाठी गेलेल्या या … Read more